“कुतुबमिनार परिसरात असलेल्या गणेशमूर्तींना त्याच परिसरात योग्य ते स्थान मिळण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे एकेकाळी विशिष्ट धर्मीयांच्या आक्रमकांनी हिंदूंच्या विरोधात केलेल्या कृत्यांचा सत्य इतिहासही त्या मूर्तींसोबत लावणे गरजेचे आहे,” असे परखड मत राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि हिंदुत्ववादी विचारवंत तरुण विजय यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना नुकतेच मांडले
Read More