विजयादशमी २०२४ ते विजयादशमी २०२५ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे शताद्बी वर्ष. त्यानिमित्ताने डोंबिवलीतील ‘टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळा’ने २०२५ या वर्षाची दिनदर्शिका संघ विचारपीठ, संघ व संघ परिवार केंद्रस्थानी ( Personality Building ) ठेवून निर्माण केली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या सक्रिय सहभागातून संपन्न झालेल्या अशा या अभिनव उपक्रमाविषयी...
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना ५१,००० पेक्षा जास्त नियुक्ती पत्रे वितरित केली. देशभरातून निवडण्यात आलेले हे उमेदवार रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये/विभागांमध्ये रुजू होतील. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान देशभरातील ३७ ठिकाणे मेळाव्या
पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणार्या खंडाळा घाटातला आणि तब्बल १९० वर्षे जुना ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल पाडण्यात आला. हा पूल प्रसिद्ध आणि अनेक स्मृती जगविणारा होता, त्यामुळे तो पाडताना हळहळ देखील व्यक्त झाली होती. आता हे आठवण्याचे कारण एवढेच की, आता येत्या काही दिवसांत चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याचे कामदेखील सुरू होणार आहे. अमृतांजन पूलदेखील स्फोटकांच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आला होता.विशेष म्हणजे, त्यावेळी हा पूल पाडण्याचे कारणदेखील एक्सप्रेस- वे वर सातत्याने होणारे अपघात आणि वाहतूककोंडी हेच