( USA challenge to European Union ) अमेरिकेने जे आयात शुल्क लागू केले, त्याचा मोठा फटका युरोपीय महासंघ तसेच इंग्लंडलाही बसणार आहे. म्हणूनच तेथे मोठी अस्थिरता तसेच असंतोष उफाळल्याचे दिसते. ट्रम्प यांनी जे व्यापारयुद्ध छेडले आहे, त्याचा भारताला फायदा होणार असला, तरी जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालथ होताना दिसून येईल.
Read More
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-2021 मध्ये लोणावळा आणि सासवड शहरांना सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज पुरस्कार जाहीर झाला आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्त 20 नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील शिरूर , जुन्नर, सासवड ,लोणावळा, इंदापूर आणि जेजुरी या शहरांनाही कचरा मुक्त शहरे म्हणून पुरस्कृत करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंध
माधुरी दीक्षितने 'तेजाब' चित्रपटाला ३१ वर्षं पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करण्याचा अनोखा मार्ग निवडला आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला. यात ती तिच्या लोकप्रिय 'एक दो तीन' या गाण्यावर थिरकताना दिसली.
विशेष म्हणजे दुखापतीमुळे तब्बल दोन वर्षांच्या अंतरानंतर तिने पुन्हा एकदा स्पर्धेत पुनरागमन केले असून पहिल्याच प्रयत्नात तिने सुवर्णपदक मिळवले आहे.
दरम्यान कुमारस्वामी यांच्या या ट्वीटवर अनेकांकडून आक्षेप घेण्यात येत आहे.