दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा (International Mother Language Day) isसाजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वैयक्तिक आणि सामुदायिक विकासासाठी मातृभाषेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे.
Read More
आज दि. २१ फेब्रुवारी. हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. ‘युनेस्को’ने दि. १७ नोव्हेंबर, १९९९ पासून मातृभाषांच्या रक्षणासाठी आणि सन्मानासाठी ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ साजरा करण्याचे ठरवले. त्याअनुषंगाने भाषा आणि मातृभाषा यांच्याविषयी जाणून घेऊया...
कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस आपण मोठ्या उत्साहात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. ग्रामीण भागात आपल्या मातृभाषेची विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण करणाऱ्या ऋजुता तायडे यांच्याविषयी...
"आपली संस्कृती, भाषा या संपूर्ण जगाला विविधतेतून एकतेचा संदेश देतात," असे प्रतिपादन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मधून केले. आकाशवाणीवरून प्रसारित होणार्या या कार्यक्रमात देशवासीयांना संबोधित करताना मोदी म्हणाले, "आपल्या देशात शतकांपासून शेकडो भाषा बहरल्या. संयुक्त राष्ट्रांनी २०१९ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा वर्ष' म्हणून जाहीर केले. लुप्त होण्याच्या मार्गावर असणार्या भाषांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत," असे त्यांनी यावेळी सांगित