Ministry of Home Affairs

भारताचा पाकिस्तानवर 'डिजिटल स्ट्राइक'! शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी

(India bans Pakistani YouTube channels) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एका पाठोपाठ एक कठोर निर्णय घेत पाकिस्तानला मोठे धक्के दिले आहेत. अशातच आता भारत सरकारकडून १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये काही वृत्तसंस्थांसहित माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून ही कारवाई करण्यात आल्याचे स

Read More

२०२१ मध्ये ललित पाटीलची चौकशीच झाली नाही! देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट; तत्कालीन सरकारकडून पोलीस आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली

पिंपरी चिंचवडचे तत्कालीन आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ड्रग्ज तस्कर ललित पाटीलचा ताबा मिळवण्यासंदर्भात २ एप्रिल २०२१ रोजी राज्याच्या गृहमंत्रालयाला पत्र लिहिले होते. परंतु, राज्य सरकारकडून त्यांना उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची परवानगीच मिळाली नाही. त्यामुळे ललितचा पहिला ड्रग्ज कारखाना सापडल्यानंतर २०२१ मध्ये त्याची एकदाही त्याची चौकशी होऊ शकली नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. १२ डिसेंबर रोजी विधानपरिषदेत केला.

Read More

विदेशी निधीद्वारे वनवासींचे धर्मांतरण करणाऱ्या मिशनरींना दणका

१३ मिशनरींचे परकीय चलन परवाने रद्द करण्याचा गृहमंत्रालयाचा ऐतिहासिक निर्णय

Read More

स्वातंत्र्य दिनासाठी गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी!

सामुहिक आयोजन न करता तंत्रज्ञानाचा वापर करून उत्सव साजरा करा; गृहमंत्रालयाचे आवाहन

Read More

गांधी परिवाराचे तीनही ट्रस्ट गृहमंत्रालयाच्या रडारवर

गृहमंत्रालयाची विशेष चौकशी समिती गठीत

Read More

मुंबई, कोलकाता, जयपूर आणि इंदूरसह ११ शहरांमध्ये संसर्गाची स्थिती गंभीर

गृह मंत्रालयाने व्यक्त केली चिंता

Read More

कोरोना विरुद्ध केंद्र सरकार! उपाययोजना वाचा सविस्तर

 नवी दिल्ली : संकट काळात परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम आहोत, असा विश्वास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने केली जात आहे. नागरी सामाजिक संघटनांच्या आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून लोकांना घराबाहेर पडायला लागू नये, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले. भारतीय लष्कराच्या तुकड्या देखील कोरिनाविरुध्दच्या लढाईत आघाडीवर असून ग्

Read More

एनआरसी देशभरात लागू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही : केंद्र सरकार

केंद्र सरकारचे आज संसद भवनात लेखी उत्तर दिले आहे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121