पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक मीम व्हिडिओ शेअर केला एक 'एक्स' वापरकर्त्याला पश्चिम बंगाल पोलिसांनी एक्सवरच धमकावले आहे. सोमवार, दि. ६ मे २०२४ रोजी कोलकाता पोलिसांच्या डीसीपी गुन्हे शाखेच्या अधिकृत खात्याने एका वापरकर्त्याला त्याची ओळख उघड करण्यास सांगितले. पोलिसांनी त्याला त्याचे नाव आणि पत्ता सांगण्यास सांगितले.
Read More
गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने एएमजी कंपनी मध्ये २९.३ टक्के शेअर्स विकत घेतल्याची घोषणा केली. एनडीटीव्ही न्यूज नेटवर्क हे एएमजी कंपनीचे आहे. तसेच अदानी समुहानेही पुढील शेअर्स घेण्यासाठी खुली ऑफर सादर केली आहे. यामुळे, एनडीटीव्हीचे संपादक रविश कुमार यांच्यावर मिम्स सोशल मिडिया वर पाहायला मिळत आहेत.
आमीर खानच्या कोणत्याही चित्रपटाला एवढा विरोध झाला नव्हता जेवढा लाल सिंग चढ्ढाला होत आहे. आपल्या ड्रीम प्रोजेक्टला प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देतील अशी, आमीरला अपेक्षा होती
राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असताना सोशल मीडियावरील मीम्समेकर तरी कसे शांत बसतील? एकनाथ शिंदे यांच्या बंडापासून ते गुवाहाटी मध्ये राहणाऱ्या आमदारांचा व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंग पर्यंत.
रामनवमी, हनुमान जयंती या सणानिमित्त मिरवणूकांवर दगडफेक केल्याने हिंसाचार उफाळून आला. त्यानंतर हिंसाचारात सहभागी झालेल्यांच्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने टीका केली आहे.
लोकप्रतिनिधींच्या सोशल मीडिया साईट्सचे सर्वेक्षण नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. फेक न्यूज, द्विअर्थी किंवा कमरेखालचे विनोद, अश्लाघ्य भाषेतील टीका, चुकीची माहिती पसरवणार्यांचे भविष्य अंधःकारात ढकलणारे निष्कर्ष या संशोधनातून उघड झाले आहेत
पाकिस्तानच्या विनोदवीराचा सोशल मिडीयावर कल्ला
झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. या मालिकेतील 'शेवंता' या पात्राची लोकप्रियतादिवसेंदिवस वाढत चालली आहे.
लोकसभा निवडणूकीच्या विजयाचा कल भाजपकडे झुकत असल्याने सोशल मिडीयामध्ये मिम्सचा पाऊस पडत आहे. यामध्ये राहुल गांधी यांची खिल्ली उडविणाऱ्या मिम्सनी धुमाकुळ माजवला आहे.
विवेक ओबेरॉयने आपले ट्विट डिलिट केले असले आणि माफी मागितली असली तरी देखील त्याच्या या कृत्याचे हे प्रायश्चित्त असू शकत नाही हे देखील तितकेच खरे.