( Construction in CRZ area by erasing map entries in Madh Malvani maps ) पालिका आणि भूमी-अभिलेख अधिकार्यांना हाताशी धरून मढ आणि मालवणी परिसरातील ‘सीआरझेड’ क्षेत्रात अवैध बांधकामे करण्यात आली आहेत. मूळ नकाशांमध्ये खाडाखोड करून हे प्रकार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी मंगळवार, दि. २५ मार्च रोजी विधानसभेत उघडकीस आणली.
Read More
जगाचे बाकी काहीही होवो, ते काहीही विचार करो, आपला विचार, आपला देश, आपली जमीन हेच सर्वोच्च असा हा आत्मकेंद्री विचार. अजूनही चीन त्याच पुरातन भूमी पादाक्रांत करण्याच्या मानसिकतेत अडकलेला दिसतो.
मागील लेखात आपण पृथ्वीच्या इतिहासाचा एकत्रित (As a Whole) अभ्यास केला. या लेखात आपण या अफाट इतिहासाच्या एका लहानशा भागात शिरू व पृथ्वीच्या प्राकृतिक नकाशात कालपरत्त्वे काय व कसा फरक पडला याची माहिती घेऊ.
लार्स रासमॉसेन आणि जेन्स एलिकस्ट्राक रासमॉसेन या दोन सॉफ्टवेअर डेव्हेलपर्सनी गुगल मॅप विकसित केले. २००४ साली हे अॅप्लिकेशन केवळ डेकस्टॉप वापरासाठी बनविले गेले होते.