( Mulund dumping ground ) मुलुंड कचराभूमीमधील (डंपिंग ग्राऊंड) कचऱ्यावर प्रक्रिया करून एका वर्षात तो हटवला जाणार आहे. महापालिकेने निवड केलेल्या जागेवर हा सर्व कचरा टाकला जाईल, अशी ग्वाही महापालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी दिली.
Read More
Konkan Mahotsav 2024-25 भाजपा आणि मुलुंड सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "कोकण महोत्सव २०२४-२५" या भव्य सांस्कृतिक सोहळ्याला काल सायंकाळी भाजपा मुंबई अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री, आदरणीय ऍड. आशिष शेलार साहेब, विधान परिषद गटनेते, आमदार प्रवीण दरेकर जी आणि आमदार मिहीर कोटेचा जी यांनी उपस्थिती दर्शवली.
मुंबई : “पुढच्या काही वर्षांत मुलुंडमध्ये पाच मोठे प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे मुलुंड उपनगराचा पूर्ण कायापालट होईल,” असा विश्वास स्थानिक आमदार आणि महायुतीचे मुलुंड विधानसभा उमेदवार मिहीर कोटेचा ( Mihir Kotecha ) यांनी व्यक्त केला. या पाच प्रकल्पांमध्ये ‘रेल्वे टर्मिनस’, ‘क्रिडा पार्क’, ‘पक्षी उद्यान’, ‘तीन डीपी रोड आणि रोपवे’ (केबल कार) प्रकल्पांचा समावेश आहे.
मुंबई : सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुलुंड विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा ( Mihir Kotecha ) यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) एस. चोक्कलिंगम यांना तीन अज्ञात लोकांकडून त्यांच्या सुरक्षेचा भंग करण्याचा आणि त्यांच्या जीवाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पत्र लिहिले आहे. यामागे आपले विरोधक असल्याचे सांगत कोटेचा यांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली.
पहिली ट्रेन कोकणासाठी धावणार
उत्साहाचे वातावरण, मोदी-मोदीचा जल्लोष आणि जय श्रीरामच्या घोषणा देत मुंबईकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. नाकात नथ, नवारी साड्या अशा मराठमोळ्या वेशभूषा आणि पारंपारिक साज आणत महिला वर्गानेही मोदींच्या रोडशोची शोभा वाढविली. मोदींच्या चाहत्यावर्गानेही त्यांच्यासाठी आणलेले शुभेच्छा संदेश उंच झळकावले. अशोक सिल्क मिल, घाटकोपर पश्चिम ते घाटकोपर पूर्व येथील पार्श्वुनाथ मंदिरपर्यंत रस्त्यावर दुतर्फा मोदींची एक झलक पहाण्यासाठी गर्दी उपस्थित होती. काही ठिकाणी थाळीनादाने मोदींचे स्वागत झाले तर महिला वर्गाने
मुंबईतील आग्रीपाड्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी (आयटीआय) राखीव असलेल्या जागेचे आरक्षण बदलून तेथे उर्दू लर्निंग सेंटर उभारण्याचा घाट तत्कालीन ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र, या जागेवर उर्दू लर्निंग सेंटरऐवजी ‘आयटीआय’ भवन उभारण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवार, १९ डिसेंबर रोजी विधानसभेत केली.
नवरात्र उत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर... देशभरात उत्साहात, आनंदात आणि पारंपारिकरित्या नवरात्रौत्सव साजरा केला जातो. भाजप मुंबई आयोजित आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी दांडिया उत्सवात याही वर्षी लाखोंच्या संख्येने गरबा प्रेमींनी मुंबईतील काळाचौकी परिसरातील अभ्युदय नगरच्या मैदानात हजेरी लावली होती. गरबा प्रेमींचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील उपस्थिती दाखवली होती. तसेच, गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या टीमने सादर केलेली दर्ज
मुंबईतील प्रदूषण कमी व्हावे यासाठी बेस्ट परिवहन सेवेत खरेदी करण्यात आलेल्या ९०० ई बसेसच्या खरेदी कंत्राटांत घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे
भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा यांची माहिती
'डाळींच्या वाटपास केंद्राची मंजुरी आजच प्राप्त शिल्लक डाळींचे लाभार्थींना लवकरच वितरण करण्यात येणार
भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले ७ जुलैला लोकार्पण, पण अद्याप डॉक्टर्सच नाहीत