Madhya

जोधपूरमधून गेल्या ४८ तासांत 'लव्ह जिहाद'ची तिसरी घटना उघड! स्नॅपचॅटवर अल्पवयीन मुलीला हिंदू असल्याचे भासवत प्रेमाच्या जाळ्यात ओढलं

(Jodhpur Love Jihad Case) राजस्थान येथील जोधपूरमधून लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत आहेत. लव्ह जिहादच्या नावाखाली निष्पाप हिंदू मुलींना लक्ष्य केले जात आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या घटना एकामागून एक उघडकीस येत आहेत. अवघ्या दोन दिवसांत अशी तीन प्रकरणे समोर आली आहेत. रविवारी २० एप्रिल रोजी जोधपूरच्या खांडा फालसा पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने स्नॅपचॅटवर 'अशोक मालवीय' हे नाव वापरत हिंदू असल्याचे भासवत एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती.

Read More

मध्य प्रदेशात हनुमान जयंती मिरवणुकीत जमावाकडून हिंदूंवर दगडफेक, नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

Hanuman Jayanti मध्यप्रदेशातील गुना शहरातील हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणात संबंधित पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. यावर अधिकाऱ्यांनी रविवारी १३ एप्रिल २०२५ रोजी माहिती दिली आहे. यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना कर्नलगंज येथे असलेल्या मशि‍दीच्या भोवताली घडली आहे. सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी दोन्ही गट एकमेकांसमोर आले. यावेळी अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ते घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी सध्या

Read More

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे

Read More

कट्टरपंथी शादाबने वंचित कुटुंबावर सुतळी बॉम्ब फेकत केला उन्माद

Bomb Attack मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका वंचित असलेल्या कुटुंबाने त्यांच्या घरासमोर स्थलांतराचे पोस्टर चिकटवले आहेत. पोस्टरमध्ये मुस्लिम छळ हे स्थलांतराचे कारण सांगण्यात आले आहे. एका जुन्या प्रकरणात तडजोड करण्यासाठी काही कट्टरपंथींकडून पीडितांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शादाब असे एका मुख्य आरोपीचे नाव असून त्यांच्या घरावर सुतळी बॉम्ब फेकण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आता रविवारी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून हिंदू संघटनांच्या निषेधानंतर पोलिसांनी ७ आरोपींवर

Read More

देशात व्होट जिहाद हवे की रामराज्य, हे ठरवण्याची निवडणूक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशात व्होट जिहाद हवा की रामराज्य हवे, हे ठरविण्याची ही अतिशय महत्त्वाची लोकसभा निवडणूक आहे; असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्य प्रदेश येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील खरगोन आणि धार येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज भारत इतिहासाच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. भारतात व्होट जिहाद सुरू राहणार की रामराज्य सुरू राहणार हे मतदारांनी ठरवायचे आहे. काँग्रेस तुष्टीकरणाच्या दलदलीत इतकी बुडाली आहे की तिला दुसरे

Read More

International Mother Language Day 2024 - मातृभाषेतील शिक्षणाची गरज काय?

२१ फेब्रुवारी १९५२ रोजी बांगलादेश (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) मध्ये एक दुखद घटना घडली. पाकिस्तान सरकारने त्यावेळी बंगाली भाषिक लोकसंख्येच्या भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेकडे दुर्लक्ष करत उर्दूला एकमेव अधिकृत भाषा म्हणून लादण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधात आंदोलने देखील झाली. मात्र शांततापूर्ण निदर्शनास हिंसक वळण लागले, ज्यामुळे अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला ज्यांनी त्यांची मातृभाषा, बांगला हिचे धैर्याने रक्षण केले. त्यामुळे बांगलादेशात हा दिवस भाषा चळवळ शहीद दिन किंवा बांगलादेशमध्ये शहीद दिबा म्हणून ओळखला जातो

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121