मुंबईआषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात पोहचू लागले आहेत. त्यामुळे सध्या पंढरपूर वारकऱ्यांनी फुलून गेले आहे. मात्र
Read More
मराठी प्रेक्षकांचा ऑल टाईम आवडता चित्रपट म्हणजे ‘मुंबई-पुणे-मुंबई’ (Mumbai-Pune-Mumbai Movie). सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटाच्या तिनही भागांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. त्यातही अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या जोडीने तर अधिकच कमाल केली. आता मुंबई-पुणे-मुंबई ४ कधी येणार असा प्रश्न प्रेक्षक विचारु लागले आहेत. याच प्रश्नाचे उत्तर मुक्ता बर्वे हिने देत लवकरच चित्रपट येणार असल्याची हिंट दिली आहे. सध्या मुक्ता (Mukta Barve) 'नाच गं घुमा' या चित्रपटामुळे चर्चे
मुंबई-पुणे प्रवास वेगवान करण्याच्यादृष्टीने ६,६९५ कोटी रुपयांच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असलेल्या केबल-स्टेड ब्रिजचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, या प्रकल्पाची अंतिम मुदत आता मार्च २०२५पर्यंत वाढणार असल्याने मुंबई-पुणे प्रवाशांना सुरळीत प्रवासासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. केबल स्टेड व्हायाडक्ट बांधणे वेगवान वाऱ्याच्या प्रवाहामुळे आणि दरीच्या खोलीमुळे अत्यंत आव्हानात्मक आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. मिलिंद गवळी समाज माध्यमावर देखील प्रचंड सक्रीय असतात. त्यामुळे समाजात किंवा कलाविश्वात घडणाऱ्या नानाविध घटनांवर ते वेळोवेळी भाष्य करत असतात. अलिकडेच त्यांना प्रवासादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर एक लायब्ररी दिसली. या लायब्ररीतला एक व्हिडीओ त्यांनी शेअर करत त्याविषयी माहिती दिली आहे.
मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ 20 ते 22 मिनिटांत पार करता यावे यासाठी बांधण्यात येत असलेला २२ किमीचा मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) मुंबई ते मुख्य भूमी जोडणीचे काम 94 टक्के पूर्ण झालं आहे. 2023 च्या अखेरीस हा पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाईल. या पुलाची समुद्रातील लांबी 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची लांबी सुमारे 5.5 किमी इतकी आहे, या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील शिवाजी नगर आणि राष्ट्रीय महामार्ग-4 ब वर चिर्ले गावाजवळ आंतरबदल आहेत.
खोपोली : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात शिंग्रोबा मंदिराच्या वरच्या खिंडीमध्ये मुंबईचे ढोल ताशा पथक घेऊन जाणारी खाजगी बस २०० फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये चालकासह १३ जण ठार झाले आहेत तर २८ जण जखमी झाले आहेत. अपघात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला. सर्व जखमींना खोपोली नगर परिषदेच्या रुग्णालयात प्रथमोपचारा नंतर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
राज्यात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
ट्रक चालक फरार असून त्याच्यावर गुन्हा दाखल
मुंबई-पुणे मार्गावरील फूड मॉलचे व्यवस्थापक सुनील भिंगारे यांचा संघर्ष आणि समन्वय कदाचित वेगळ्या वाटेवरचा आहे. पण तो संघर्ष, समन्वय आज पालावरच्या जगण्याचा चिंतनीय विषय आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
पुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टीत भीषण आग लागली असून १०० हुन अधिक झोपडपट्या यामध्ये जाळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.
अखिल सानपाडा रहिवासी महासंघाचा प्रशासनाला इशारा
गेली नऊ दशकं अखंडपणे प्रवाशांच्या सेवेत कार्यरत असलेल्या, मुंबई-पुणे या महाराष्ट्राच्या आर्थिक व सांस्कृतिक राजधान्यांना जोडणार्या आणि पर्यायाने मुंबई-पुणे मार्गाची शान समजल्या जाणा-या ‘डेक्कन क्वीन एक्सप्रेस’ची शान आता आणखी वाढली आहे. आतापर्यंत या रेल्वेगाडीची खानपान सेवा, गाडीचा वक्तशीरपणा, प्रवासादरम्यान खंडाळ्याच्या घाटाचं विहंगम दृश्य, या गाडीने नित्यनेमाने ये-जा करणारे प्रवासी इ. वैशिष्ट्ये आपणा सर्वांनाच माहीत होती. परंतु, आता ही गाडी आणखी एका महत्त्वाच्या कारणासाठी ओळखली जाणार आहे, ते म्हणजे ग्रंथा
मराठी सिनेसृष्टीतील बहुचर्चित व बहुप्रतिक्षित सिनेमा ‘मुंबई पुणे मुंबई - ३’ चा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे.