अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळी झाडणाऱ्या २० वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रुक्सबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पेनसिल्व्हेनियाच्या मतदार डेटाबेसनुसार, क्रुक्सची रिपब्लिकन मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली होती. बटलरच्या दक्षिणेस ५६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेनसिल्व्हेनियाच्या बेथेल पार्कमध्ये क्रूक्स राहत होता. बटलर तेच ठिकाण आहे जिथे ट्रम्प त्यांची निवडणूक रॅली घेत होते. येथेच क्रोक्सने त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, डोनाल्ड ट्रम्प अत्यंत नशीबवान होते आणि बंदुकीची ग
Read More