Keshav Upadhye

भुजबळांच्या विरोधानंतरही राष्ट्रवादीच्या कार्यालयात सरस्वती पूजन!

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वतीच्या फोटोवरुन केलेल्या वक्तव्यावरुन राज्यभरात वाद निर्माण झाला होता. "शाळेत महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत. त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात?," असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. शाळेमध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शाहू महाराजांचा, बाबासाहेबांचा फोटो लावा. कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो लावा. मात्र, सरस्वतीचा फोटो. शारदा मातेचा फोटो कशाला, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. छगन भुजबळांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वात

Read More

"सैनिकांची खाती काढली पण मलिकांची नबाबशाही सुरूच."

जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी शिंदेगटातील पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय सोमवारी (दि. २७ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांनी बंडखोर नेत्यांच्या खात्यांसंदर्भात त्वरीत निर्णय घेतला मात्र कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी थेट संबंध असणाऱ्या नवाब मलिक यांच्या खात्यात अद्याप कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे 'सैनिकांची खाती काढली पण मलिकांची नबाबशाही सुरूच', असे म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये या

Read More

आदित्य ठाकरेंची भावी शिवसेनाप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंकडून घोषणा?

राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी (दि. २४ जून) पुन्हा एकदा व्यक्त झाले. शिवसेना भवन येथे पक्षातील पदाधिकाऱ्यांशी ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेसुध्दा उपस्थित होते. “आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हिच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का?”, असे उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी; "किती खुबीने भ

Read More

"मुख्यमंत्री उध्दव ठाकरे...उत्तर द्या!"; केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

"मनसुख हिरेन यांची हत्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली. तसेच मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे 'सचिन वाझे काही लादेन आहे का?', असे म्हणत सचिन वाझेंची विधीमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणावर उत्तर द्यावे.", असे म्हणत भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पुन्हा एकदा लक्षकेंद्रीत केले आहे. गुरुवारी (दि. ५ मे.) समा

Read More

नेता शिवसेनेचा! राष्ट्रवादीच्या तालावर नाचतो, भाजपच्या नावानं शिमगा करतो!

"रोज सकाळी राष्ट्रवादीच्या तालावर शिवसेनेचा नेता माध्यमांसमोर नाचत असतो. भाजपच्या नावानं शिमगा करायचा एककलमी कार्यक्रम मालकांनी दिला असून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असतो.", असे म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोमवारी समाजमाध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी याबद्दल लिहिल्याचे दिसत आहे. 'ठाकरे सरकारविरुद्ध बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा', ही ऑफर नसून ठाकरे सरकारच्या दहशतीला चाप बसवण्याचा लगाम असल्याचेही त्यांनी यात म्हटले आह

Read More

'ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीच, पण...' : केशव उपाध्ये

सहा महिन्यांपासून न्याय हक्कांच्या प्रतीक्षेत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमांचा बांध अखेर फुटला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिलव्हर ओक' या घरावर धडक देत एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी संध्याकाळी मोर्चा काढला. कर्मचाऱ्यांनी चप्पल भिरकावत आंदोलनही सुरू केले. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी घडलेल्या प्रसंगाबद्दल ट्विट केले आहे. "शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला हा दुर्देवीच होता. पोलिसांच्या तपासातून या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, हेही लवकरच कळेल. ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्

Read More

मुख्यमंत्र्यांच्या हट्टापायी मुंबईकरांचा मेट्रो प्रवास लांबणीवर

नाणारबाबत 'आपण ठरवू ते धोरण' अशी शिवसेनेची हट्टी भूमिका ; केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवर टीका

Read More

शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा ठाकरे सरकारचा डाव

भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप

Read More

मंत्री शंकरराव गडाखांना पदावरून दूर करा!

मंत्री शंकरराव गडाखांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक;

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121