Keral

वक्फ सुधारित कायद्यामुळे केरळातील नागरिकांच्या संघर्षाचा शेवट होणार, किरेन रिजिजूंचे प्रतिपादन

देशात नुकताच वक्फ कायदा (Waqf Amendment Act) संसदेत पारित करण्यात आला आहे. याचा फायदा गरीब मुस्लिम आणि महिलांनाही होणार आहे. अशातच आता केरळातील मुनंबममध्ये मंगळवारी १५ एप्रिल २०२५ रोजी भाजपद्वारे थॅक्यू मोदी या नावाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उद्घाटनाआधी केरळातील कोच्चीमध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुनंबमधील लोकांना आश्वासन दिले की, वक्फ कायद्यामुळे लोकांच्या संघर्षातील मुनंबमधील लोकांच्या संघर्षाचा शेवट होणार असल्याचे किरेन रिजिजू म्हणाले.

Read More

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ हा ब

Read More

केरळमध्ये अभ्यासक्रमात, पण आम्हाला राज्यात घरची कौतुकाची थाप हवी!

मुंबईतील प्रसिद्ध डब्बेवाल्याची कहाणी आता घराघरात पोहचणार आहे. कारण केरळ सरकारने इयत्ता ९वीच्या इंग्रजी विषयाच्या पुस्तकात मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या जीवनावर आधारित एका धड्याचा समावेश केला आहे. ‘द सागा ऑफ द टिफिन कॅरिअर’ असा हा धडा ह्युग आणि कॉलीन गँट्झर यांनी लिहला आहे. त्यामुळे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी महाराष्ट्र राज्य सरकारने शालेय शिक्षणात मुंबईच्या डब्बेवाल्यांच्या कामाची माहिती सांगणारा धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री द

Read More

महिलेची मदत घेत हिंदू मुलीवर कट्टरपंथीचा अत्याचार, मध्य प्रदेशात केरला स्टोरीची पुनरावृत्ती

Love jihaad कट्टरपंथी महिलेची मदत घेत हिंदू मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात घडली आहे. दानिश नावाच्या कट्टरपंथी तरूणाने हिंदू मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. जॅकी पठाणच्या घरात हिंदू मुलीला बंद करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. जॅकी पठाणची पत्नी किरण आणि तिचा भाऊ निक्की पठाण यांचीही नावे आहेत. किरणने पोलिसांना याप्रकरणात नवीन माहिती दिली आहे. जॅकीसोबत विवाह करून हिंदू मुलगी कट्टरपंथी झाली. त्यानंतर किरणने त्या मुलीचे मतपरिवर्तन केले असल्याचे सांगितले

Read More

"माझ्या मुलीची हत्या 'द केरळ स्टोरी'च्या शैलीत झाली. हिंदू मुलींना अडकवण्याचे मोठे षडयंत्र सुरू"; काँग्रेस नेत्याचा खुलासा

कर्नाटकातील हुबळी येथील काँग्रेस नगरसेवकाची मुलगी नेहा हिरेमठ हिच्या हत्येबाबत तिचे वडिलांनी माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. टाईम्स नाऊशी बोलताना त्यांनी सांगितले की, 'द केरळ स्टोरी'च्या शैलीत त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. निरंजन हिरेमठ यांनी टाईम्स नाऊला सांगितले – “माझ्याकडे एक गुप्त अहवाल आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की माझ्या मुलीची केरळ स्टोरी शैलीमध्ये हत्या करण्यात आली आहे. हिंदू मुलींना अडकवण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे.

Read More

अमेठीचीच पुनरावृत्ती केरळमध्ये होणार – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

केरळमधील वायनाड मतदारसंघातून भाजपचे के. सुरेंद्रन यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या. वायनाडमध्ये काँग्रेसचे राहुल गांधी हे विद्यमान खासदार आहेत.केरळमधील वायनाड मतदारसंघ हा यंदा हायप्रोफाईल ठरला आहे. काँग्रेसचे विद्यमान खासदार राहुल गांधी हे येथून खासदार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने केरळचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला. यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. उमेदवारी अर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121