पश्चिमेतील शिवाजी चौकात मोटारसायकल वरून घसरून अपघात झाल्याच्या दोन घटनामुळे कल्याण शहरात भीतीचे वातावरण आहे.
Read More
बुधवार रात्रीपासून कोसळणार्या पावसाने अंबरनाथला अक्षरश: झोडपून काढले.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे.