Kavthe Mahankal

"ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी..." लेखक विक्रम संपथ यांची 'ती' पोस्ट व्हायरल!

दहशतवाद्यांच्या विरोधात भारताने सुरु केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाक पुरस्कृत दहशतवादाचा खात्मा करण्याचा चंग भारताने बांधला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवायचा निर्णय घेतला आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. इंग्रजी भाषेमध्ये सावरकरांचे द्विखंडात्मक चरित्र लिहीणारे तरुण लेखक विक्रम संपथ यांनी या पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी झालेल्या भेटीचा उल्लेख केला

Read More

Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे नावच अधिक बोलकं!"; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

(CM Devendra Fadnavis On Operation Sindoor) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे

Read More

काँग्रेसनं डिलीट केली पंतप्रधान मोदींवर टीका करणारी 'गायब' पोस्ट; पक्षाअंतर्गत वाद चव्हाट्यावर

(Congress deletes Gayab post targeting PM Modi) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. यादरम्यान राजकीय वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकावरील काँग्रेस पक्ष यांच्यामध्येही या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाद पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत एक पोस्ट करण्यात आली होती. मात्र त्यावरून चांगलाच वाद पेटल्यानंतर आता ती पोस्ट हटवण्यात आली आहे. पक्षाच्या अंतर्गत

Read More

Parakram Divas 2025 :स्वातंत्र्याच्या महानायकाला पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली!

भारताच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्रसज्ज सेना उभारून, ब्रिटीशांच्या साम्रज्याला हादरे देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र यांची १२८वी जयंती दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी भारत देश साजरा करतो आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली नवी दिल्ली येथे आदरांजली अर्पण केली. बोस यांच्या शौर्याचे स्मरण करत मोदी म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका अतुलनीय होती. बोस म्हणजे जिद्द आणि शौर्याचं मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांचं कार्य आज सुद्धा दीपस्तंभा आम्हाला प्रेरित करत अस

Read More

डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मृतीस्थळ उभारले जाणार, गृहमंत्रालयाकडून प्रसिद्धीपत्रक जारी

(Dr. Manmohan Singh) देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२व्या वर्षी निधन दुखःद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांचे स्वतंत्र स्मारक उभारावे, अशी मागणी काँग्रेसकडून केली गेली. डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारता येईल, अशा ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली. श

Read More

‘शो मॅन राज कपूर’ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कपूर कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट

हिंदी सिनेसृष्टीतील अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती या सर्वच क्षेत्रातील दिग्गज नाव म्हणजे ‘द ग्रेटेस्ट शोमॅन राज कपूर’. १४ डिसेंबर २०२४ रोजी त्यांची जन्मशताब्दी असून याच निमित्ताने संपूर्ण कपूर कुटुंबाने दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर-साहनी, नीतू कपूर, करिना कपूर खान, सैफ अली खान, करिष्मा कपूर, आलिया भट्ट उपस्थित होते. या भेटीनंतर, आपल्या आजोबांचे असामान्य जीवन आणि कलेच्या समृद्ध वारशाचे स्मरण करण्यासाठी आमंत्रित अभिनेत्री करिना कपूर हिने पंतप्रधान मोदींचे

Read More

भारताच्या PRAGATI चा जगभरात डंका! Maha MTB

भारताच्या PRAGATI चा जगभरात डंका!

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची हजेरी

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत राज्याचा कारभार हाती घेतला. यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीसांच्या या शपथविधी सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. तसेच, कलाकारांनीही आवर्जून या सोहळ्याल

Read More

ट्रम्पविजयामुळे भारताकडे हुकमाचे पान!

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे त्यांच्याविरोधात एकतर्फी प्रचार चालविणारे भारतीय माध्यमांतील काही पत्रकारही तोंडघशी पडले आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांचा निषेध केवळ ट्रम्प यांनीच केला होता, ही गोष्ट हॅरिसप्रेमी पत्रकार सोयीस्करपणे विसरतात. तसेच ट्रम्प आणि पुतीन यांचे मोदी यांच्याशी मित्रत्त्वाचे संबंध आहेत. रशिया आणि अमेरिका या दोन महाशक्तींचे प्रमुख हे भारताचे मित्र असल्याची दुर्मिळ घटना आता घडली असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या भूमिकेला मोठा आधार आणि शक्ती प्राप्त झाली आ

Read More

शेतकर्‍यांचा विकास हाच मोदी सरकारचा ध्यास!

निवडणुका आणि मतदान जवळ येताच, विरोधकांकडून अपप्रचाराची, ‘फेक नॅरेटिव्ह’ची एक पद्धतशीर मोहीमच राबविली जाते. ‘संविधान खतरे में हैं’ प्रमाणेच मोदी सरकार कसे शेतकरीविरोधी आहे, हे सिद्ध करण्यासाठी आटापिटा केला जातो. त्यासाठी कृषी कायदे, पंजाबमधील शेतकरी आंदोलनाचाही प्रसंगी आधार घेतला जातो. महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत पुन्हा एकदा भाजप सरकार शेतकरीविरोधी असल्याच्या अपप्रचाराला ऊत आला आहे. त्यानिमित्ताने कृषी क्षेत्रातील मोदी सरकारचे योगदान अधोरेखित करुन, विरोधकांच्या नॅरेटिव्हला सुरु

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121