(Ravindra Dhangekar left Congress) पुण्यातील कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. काँग्रेसला पुण्यात हा मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान यावेळी शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यावर निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Read More
कसब्याकरिता विकासाचा मास्टरप्लान तयार - भाजप आमदार हेमंत रासणे | Hemant Rasane
तामिळनाडू राज्यातील वनवासी महिलांना हिंदू वारसा कायद्यानुसार, वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान वाटा मिळण्याचा हक्क आहे, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच दिला. मद्रास उच्च न्यायालयामध्ये वडिलोपार्जित संपत्तीवर दावा करणार्या वनवासी महिलेचा खटला दाखल झाला. त्यावेळी वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क सांगणार्या महिलेच्या वकिलाने मुद्दा मांडला की, ‘हिंदू वारसा कायदा २(२)’ अंतर्गत हा कायदा अनुसूचित जमातीच्या सदस्यांनाही लागू केला जाऊ शकतो.
कसबा पेठ पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची झालेली असताना काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या मुजोरीमुळे त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ते उपद्रव करीत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
पुणे पोटनिवडणुक : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघातील भाजपच्या आमदारांच्या निधनानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या. पिंपरी चिंचवडचे आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांचे काही आठवड्यांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले होते. तसेच कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार स्व. मुक्ता टिळक यांचीही विधिमंडळ हिवाळी अधिवेशन काळात प्रदीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली होती. त्यामुळे या दोन मतदारसंघांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकांसाठी बराच खल झाल्यानंतर भाजपने आपले उमेदवार आज जाहीर केले आहेत.
महापौर मुक्ता टिळक यांचे सूतोवाच