काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप आणि अशक्तपणा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असून आता त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read More
मी चेकअपसाठी आलो असून माझी प्रकृती उत्तम आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी त्यांना तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ठाणे भारत सहकारी बँकेचे संस्थापक संचालक, उपाध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष माधव यशवंत गोखले (मा. य. गोखले) यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना ज्युपिटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८९ वर्षांचे होते. ठाणे भारत सहकारी बँकेत गेली २२ वर्षे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्च्यात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.
आज दि.२१ डिसेंबर रोजी होणाऱ्या अभूतपूर्व युतीचे तुम्ही देखील साक्षीदार होऊ शकता. एरवीही अनेक युती, महायुती होतच असतात; पण