Jat

महाएमटीबी शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजारात आजही उसळण कायम !

आज शेअर बाजारात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निफ्टी, सेन्सेक्स उसळला आहे. काल विशेष सत्रातील मार्केट वधारल्यानंतर आजच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क इंडायसेस (निर्देशांकात) पुन्हा एकदा भरघोस वाढ झाली आहे. निफ्टी ५० , २७.२० अंशाने वाढत २२४०५.६० पातळीवर पोहोचला आहे. बीएससी सेन्सेक्समध्ये ६६.१४ अंशाने वाढत ७३८७२.२९ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टीतील सेक्टोरल ( क्षेत्रीय) निर्देशांकात देखील चांगली वाढ पहायला मिळाली आहे. बँक निफ्टीत १५८.६० पातळीने (०.३४ %) ने वाढ होत ४७४५६.१० पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी फायनान्स सेवा निर्देश

Read More

कन्हैयालालप्रमाणे सोहनलालला धमकी! पीएफआयच्या नावाने आले पत्र, वाचा काय लिहिले आहे?

राजस्थानमधील कन्हैयालाल खून प्रकरणानंतर आता शिंपी सोहनलाल जाटव यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याला मिळालेल्या पत्रात त्याने दुकान रिकामे केले नाही तर त्याच्यावर बॉम्बस्फोट केला जाईल, असे म्हटले आहे. हे पत्र पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या नावाने पाठवण्यात आले आहे. हे प्रकरण अलवरमधील पोलीस स्टेशन हद्दीतील चिकणी गावचे आहे. याप्रकरणी सोहनलाल याने गुरुवारी (७ डिसेंबर २०२३) गुन्हा दाखल केला होता. तक्रारीत त्याने म्हटले आहे की, 13 नोव्हेंबर रोजी त्यांना पोस्टाने पत्र आले होते, ज्यामध्ये त्यांना दुकान

Read More

बंगाली भाषिक संगीतकार अन्वेशाचा मराठमोळा अंदाज

मनोरंजनाला कोणत्याही भाषेचे बंधन आता उरले नाही आहे. म्हणजे विविध भाषिक कलाकार अन्य भाषेतील मनोरंजनसृष्टीत उत्तम काम करताना दिसत आहेत. नुकताच ज्येष्ट नाटककार विजय तेंडूलकर यांच्या 'पाहिजे जातीचे' या नाटकावर आधारित चित्रपट 'पाहिजे जातीचे' प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नड दिग्दर्शक कब्बडी नरेंद्र बाबू यांनी केले होते. इतकेच नाही तर या चित्रपटाला संगीत बंगाली भाषिक संगीतकार अन्वेशा हिने दिले आहे. कन्नडा, बंगाली, हिंदी अशा विविध भाषांमध्ये तिने आपल्या संगीताची जादू दाखवली आहे. याच निमित्ताने अन्वेशा

Read More

कन्नड दिग्दर्शकाला विजय तेंडूलकरांच्या 'पाहिजे जातीचे' नाटकाची भूरळ

प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांचे शिक्षण आणि जातीय संस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘पाहिजे जातीचे’ या नाटकावर आधारित पाहिजे जातीचे हा चित्रपट ४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नड दिग्दर्शक कब्बडी नरेंद्र बाबू यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सोहळ्यदरम्यान विजय तेंडूलकरांच्या पाहिजे जातीचे या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग कन्नडमध्ये केल्याची माहिती दिग्दर्शक कब्बडी बाबू यांनी दिली. आणि तेव्हापासूनच या नाटकावर चित्रपट करावा हे डोक्य

Read More

ओंकार भोजने पहिल्यांदाच निवेदकाच्या भूमिकेत

ओंकार भोजने पहिल्यांदाच निवेदकाच्या भूमिकेत

Read More

प्रदर्शनानंतर पुन्हा एकदा चालणार कात्री?

‘पानिपत’ प्रदर्शनानंतरही वादात...

Read More

नाणार रिफायनरी व्हायलाच हवी

प्रकल्प समर्थक अद्यापही मागणीवर ठाम

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121