भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात आली. धरमशाला येथे या मालिकेतील अंतिम सामना भारताने एक डाव आणि ६४ धावांनी जिंकत ४-१ ने मालिका खिशात घातली. अंतिम सामना आर. आश्विनचा कसोटी कारर्किदीतील १००वा सामना होता. या सामन्यात आश्विनने ०९ विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे दुसऱ्या डावात त्याने ५ बळी घेतले आहेत.
Read More
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या अॅशेस मालिकेदरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाला अचानक धक्का बसला आहे. इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अॅशेस मालिकेतील पाचव्या सामन्यात तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर ब्रॉडने जाहीर केले की, हा त्याचा शेवटचा सामना असेल. तसेच, तो यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच देशांतर्गत सामन्यांमध्येही खेळणार नसल्याचे त्याने सांगितले.