वाडा : हिवाळी अधिवेशना दरम्यान केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची खा. डॉ. हेमंत सवरा यांनी भेट घेऊन पालघर जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’ ( Jal Jivan ) योजनेला पुरेसा निधी मिळावा. तसेच जिल्ह्यातील उर्वरित अनेक गावांचा या योजनेत समावेश करण्यात यावा. यासंदर्भात निवेदन देऊन मागणी केली आहे.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पुरविण्यासाठी सुरू केलेल्या ‘हर घर नल से जल’ योजनेतून जल जीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्यात जलक्रांती’ होत आहे. भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील १९६ गाव-पाड्यांमध्ये ‘जल जीवन मिशन’ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ३८१ कोटी रुपये खर्चून नळाने पाणीपुरवठा करण्याच्या योजनांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘जल जीवन मिशन’अंतर्गत ‘हर घर जल’ उत्सवाला ध्वनिचित्रफीत संदेशाद्वारे संबोधित केले.
देशातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरास पाणीपुरवठा करण्याची मोदी सरकारची योजना आहे