Mumbai Municipal Corporation ने जैन मंदिर पाडल्याने जैन समाजाने एकत्र येत निदर्शने केली आहेत. मुंबईतील विलेपार्ले विभागत असणार्या ९० वर्षांपूर्वील जैन मंदिर पाडण्यात आले. श्री १००८ पाश्वर्थनाथ देरासर, अवैध असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. हे प्रकरण वर्षानुवर्षे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले जरी असते तरीही मंदिर समितीच्या बाजूने कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.मंदिर पाडण्याची स्थगिती देण्यासाठी भाविकांनी अंतिम क्षणी न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु कोणतीही सुनावणी ह
Read More
राज्यभरात विविध गोशाळा गोवंशासाठी उत्तम कार्य करत आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील जांभुळवाडीतील गोशाळा ही डोंगरावरील एक आदर्श गोशाळा ठरली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आणि प्रदूषणमुक्त वातावरणात इथे पशुंची अविरत सेवा केली जाते. तीन गाईंपासून सुरू केलेली ही गोसेवा ५५०च्या गोवंशांच्या सेवेपर्यंत येऊन पोहोचली आहे. जमिनीपासून दीड किमी उंच डोंगरमाथ्यावरील ही पहिली गोशाळा असल्याचे विश्वस्त सांगतात. त्यानिमित्ताने या गोसेवेच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख....
वेरूळ लेण्यांच्या समोर उभारण्यात आलेला कीर्तिस्तंभ हटवण्यास जैन समाजाने विरोध केला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने वेरूळ लेण्यांच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभारण्यात आलेला जैन कीर्तीस्तंभ हटवण्याची सूचना केली होती