Institute of Event Management

टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडने सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विलीनीकरणासह १५० शाखांचा टप्पा पूर्ण केला.

TJSB Bank Limited completed the milestone of 150 branches with the merger of Sawantwadi Bank

Read More

महत्वाचे : रिलायन्स डिस्ने एकत्रितपणे भारतीय बाजारपेठेत ' राज्य ' करणार?

अखेरीस चर्चांच्या फैरीनंतर अखेरीस रिलायन्स व डिस्ने कंपन्यांचे भारतात विलीनीकरण झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज व डिस्ने यांच्यातील करार पूर्णत्वास येऊन भारतातील सर्वात मोठी मनोरंजन कंपनी उदयाला आली आहे. नव्या माहितीनुसार, नीता अंबानी या नव्या आस्थापनेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या कंपनीचे कामकाज आता रिलायन्स इंडस्ट्रीजचा हाती असून यात सर्वाधिक समभाग रिलायन्सचे असणार आहेत. टिव्ही व डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी हे सर्वात मोठे व्यासपीठ असून यामुळे ओटीटी स्पेस मध्ये तगडी स्पर्धेत उदयास येत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची

Read More

लवकरच भारतात रिलायन्स व डिस्नेकडून होणार मोठी घोषणा

रिलायन्स व वॉल्ट डिस्ने यांच्या धोरणात्मक भागीदारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. भारतातील रिलायन्स व वॉल्ट डिस्ने यांच्यातील करार पूर्ण झाला आहे. नव्या माहितीनुसार नवीन कंपनीतील ६१ टक्के भागभांडवल मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडे राहणार आहे व उर्वरित डिस्ने कंपनीकडे राहू शकते. याविषयी कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दोन्ही कंपन्यांकडून आली नसली तरी याविषयी खात्रीलायक सुत्र वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले. भविष्यात टाटा प्ले मध्ये रिलायन्स समभाग खरेदी करू शकते असे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. नवीन

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121