मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात सुरक्षा दलांना पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला
Read More
गेली तब्बल २६ वर्षे द रेझिस्टन्स फ्रंटचा कमांडर अब्बास शेखचा दहाशात्वादी कारवायांमध्ये होता मोठा सहभाग
भारतीय सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना ठार केले
गेल्या १४ दिवसात भारतीय सुरक्षा दलांनी १२ दहशतवाद्यांचा खात्मा केला
जम्मू काश्मीरच्या कुलगाम सेक्टरमधील मंझगाम येथे भारतीय सुरक्षा दलाशी दहशतवाद्यांशी चकमक
जम्मू आणि काश्मीर मधील शोपीयाना याठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांपैकी २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षदलाला यश याले आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे. अजूनही काही दहशतवादी याठिकाणी लपले असून चकमक सुरूच आहे.
भारतीय लष्करी सामर्थ्य दर्शविणाऱ्या 'झिरो टॉलरन्स' धोरणामुळे दहशतवाद्यांना आणि त्याच्या संघटनांना धक्का बसला. त्याचाच परिणाम म्हणून अल कायदा या दहशतवादी संघटनेने 'डोण्ट फरगॉट काश्मीर' नामक संदेशात भारताला धमकी देणारा व्हिडीओ प्रसारित केला.
चकमकीत एक जवान हुतात्मा