भारत व इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर खेळविण्यात येत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत ४४५ धावांचा डोंगर उभारला. त्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने २ बाद २०७ धावा केल्या आहेत. बेन डकेट १३८ धावांवर तर जो रूट ९ धावांवर खेळत आहे.
Read More