एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी काही पत्रकारांशी संवाद साधत असताना एका पत्रकाराला थेट घटनास्थळावरून हकलवले आहे. एका पत्रकाराने इम्तियाज जलील यांना विचारलेल्या प्रश्नावर जलील आक्रमक झाले आहेत. असे अनेक युट्यूबर्स असतात. त्यांची किंमत आम्हाल माहिती आहे असे म्हणत त्यांनी संबंधित पत्रकारास घटनास्थळावरून जाण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Read More
मराठा आरक्षण रद्द करा. अशी मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. त्यासाठी जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.