Hit

वरळी हिट अँड रन प्रकरण : पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाखांची मदत

वरळीतील हिट अँड रन प्रकरणात जीव गमवावा लागलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबियांना विशेष बाब म्हणून १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, दि. १० जुलै रोजी केली. या प्रकरणात नाखवा कुटूंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नसल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मदत जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले.वरळी येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहा याला क्राईम ब्रँचने अटक केल्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला.

Read More

मोठी बातमी; मेट्रो मार्गाचा विस्तार विरारपर्यंत होणार

मुंबई शहरालगतच्या भागातदेखील मेट्रोचा विस्तार व्हावा, याकरिता राज्य शासनाकडून हालचाली सुरु असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुंबईलगतच्या शहरात आता दळणवळणाच्या सुविधांचा विकास होणार असून पालघर जिल्ह्यातील नागरिकांना नवी मुंबई, उरणला जाण्यासाठी आता मेट्रोने प्रवास करता येणार आहे. तसेच, राज्य शासनाकडून प्रस्तावित असलेला मेट्रोचा कॉरिडॉर जेएनपीटी ते नायगावपर्यंत होता, त्याचा विस्तार विरारपर्यंत होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Read More

"बलात्कार केल्यावर जन्नत मिळते"; सामूहिक बलात्कार प्रकरणी गट्टू खान, ईदू खां, शेरु खान यांना अटक

मध्य प्रदेशात इंदूरमधील खुड़ैल भागात वनवासी समाजातील घरमालकाच्या १३ वर्षीय मुलीवर तीन कट्टरपंथी तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. गट्टू खान, ईदू खां, शेरु खान या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दि. ७ जुलै रोजी पोलीस-प्रशासनाने बुलडोझर चालवून आरोपीचे घर पाडले आहे. तिन्ही आरोपी खुड़ैल भागात बांधकाम मजूर म्हणून काम करायचे. येथेच या तिघांनी घरमालकाच्या १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान हिंदू मुलीशी शारीरीक संबध ठेवल्यास जन्नतमध्ये जागा मिळत असल्याने हा बलात्कार केल्यांचे

Read More

दहावीच्या प्रश्नपत्रिकेत 'आझाद काश्मीर'वर प्रश्न

मध्यप्रदेश सरकारवर टीकेची झोड

Read More

देश कोणत्याही हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा नाही : डॉ. अरुणा ढेरे

आपण सुजाण,नागरिक हिटलरशाहीच्या मागे का जाऊ ?

Read More

चुनाभट्टीत हिट अँड रन केस ; दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी

कारवाई होईपर्यंत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा कुटुंबियांचा पवित्रा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121