बांगलादेशात जे घडलं खर्या अर्थाने बिघडलं, त्यामुळे जगभरातील हिंदूंना आणखी सजग आणि एकत्र येण्याची संधी मिळाली. वस्तुतः तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी केंद्रातील सरकार सक्षम आहे आणि जातीने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Read More
काशी हे भारतातील अत्यंत प्राचीन शहरांपैकी एक शहर. ज्ञानाची नगरी म्हणूनही काशीची ओळख. काशीचा इतिहास म्हणजे हिंदू धर्माचाच इतिहास, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आर्यांच्या संस्कृतीचे, विद्यांचे आणि तत्त्वज्ञानाचे माहेरघर म्हणून या शहराची ख्याती असून, अद्याप ती थोड्या फार फरकाने तशीच कायम आहे. वैदिक धर्म आणि बौद्ध धर्म या ठिकाणाहून सर्व भरतखंडात विस्तार पावले आणि सर्व भारतात हे शहर अत्यंत पवित्र असे यात्रेचे ठिकाण मानले गेले. नुकतेच या काशी शहरात सलग दुसर्यांदा भेट देण्याचा योग आला. त्या अंतर्बाह्य अनुभवसंप
भारतीय समाज रामनामाच्या माळेत गुंफला गेला आहे. भारतीय समाजाला धर्मश्रद्धा, नीती आणि संस्कृतीच्या एकतेमध्ये संमेलित करणार्या प्रभू श्रीरामचंद्राबाबत देशविघातक समाजद्वेष्ट्या लोकांना आकस असणारच. प्रभू श्रीरामचंद्रांचे माहात्म्य कमी करता येत नाही, म्हणून मग रावणाला महात्मा ठरवण्याचे उद्योग काही जण करतात. कामानिमित्त देशभर फिरताना असले उद्योग निधर्मी, डावे आणि मुख्यतः नक्षल समर्थकांकडून होताना पाहिले आहेत. रावण दहनानिमित्त, त्या सगळ्याचा घेतलेला हा आढावा...