सुदानमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने सुदानमधील ३८०० भारतीयांना आपरेशन कावेरी अंतर्गत मायदेशी परत आणले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
Read More
2003 सालापासून पश्चिम सुदानमधील दारफोर भागात अरब आणि बिगर अरब वंशीय लोकांमध्ये गृहयुद्ध सुरू झाले. त्यात आजपर्यंत सुमारे तीन लाख लोक मारले गेले असून 30 लाख लोक विस्थापित झाले आहेत. सध्या सुरू असलेल्या संघर्षाची मूळं दारफोरमधील यात यादवी युद्धामध्ये आहेत.
विशेष प्रतिनिधी सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू असताना, सुदानी सैन्याने दुसऱ्या देशातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सहमती दर्शवली आहे. त्यानंतर भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’द्वारे तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे.
देशाच्या सैन्याचे कमांडर जनरल अब्देल-फतह बुरहान आणि ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ (आरएसएफ)चे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान डगालो यांच्या संघर्षामध्ये सुदानची सध्या वाताहात सुरु आहे.
सुदान देशात काही वर्षांपासून सैन्य आणि जनता यांचे समन्वय साधणारे मिश्र सरकार होते. मात्र, दि. २६ ऑक्टोबर रोजी सैन्याचे जनरल अब्देल पतेह बुरहान याने सुदानच्या सरकारी वाहिनीवर जाहीर केले की, सुदानमधील सत्तारूढ स्वायत्त शासी परिषद आणि पंतप्रधान हमडोक यांचे सरकार भंग झाले आहे.
इथिओपिया... आफ्रिकेतील एक देश. इरिट्रिया, सुदान, येमनसारखे गरीब आणि गृहयुद्धात बळी गेलेले देश हे इथिओपियाचे शेजारी. इंग्रजांचे पारतंत्र्य येण्याआधी या देशाचे लोक प्रकृतीपूजक-निसर्गपूजक होते. जगभरातल्या इतर वनवासी-गिरीवासींसारखेच साधे भोळे होते.
भुकेने तडफडणारी बालकं आणि त्यातच त्यांचा अंत झाल्यावर हतबल झालेल्या मातेने त्या मृत बालकांवर अंतिम संस्कारही न करता जंगलात टाकून येणे, ही घटना कधीची असावी? फार पूर्वीची का? तर नाही, ही घटना आहे डिसेंबर २०२० ची. या महिन्यात जवळ जवळ १७ बालकांचा भूकबळी गेला आहे. २०१३ सालच्या सर्वेक्षणामध्ये दक्षिण सुदानचा मानव विकास एकांक हा -०.४७३ होता. यावरूनच दक्षिण सुदानमध्ये काय परिस्थिती असेल हे कळते.
परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
जगाच्या पाठीवर महिलांना काही देशांमध्ये काय स्थान आहे, याचा मागोवा घेणे गरजेचे आहे. इस्रायल तसे आपले मित्रराष्ट्र, पण या देशामध्ये महिलांना तिच्या पतीपासून कितीही त्रास असला आणि त्याच्यापासून दूर जाणे तिच्या जगण्यासाठी महत्त्वाचे असले तरी ‘तिला हवा’ आणि ‘तिला वाटते’ म्हणून घटस्फोट घेता येत नाही.
‘अरब स्प्रिंग’च्या पावलावर पाऊल टाकत उत्तर-पूर्व आफ्रिकेतील सुदान देशातही अशीच एक क्रांती होऊ घातली आहे. या जनक्रांतीची आता ‘सुदान स्प्रिंग’ म्हणूनच जागतिक स्तरावर दखल घेतली जात असून सुदानसाठी वर्तमानकाळ हा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणावा लागेल.