Gujrat

अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यात काय घडलं?

विधानसभा निवडणूकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत. साहाजिकच सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीसाठी कंबर कसलीये. मात्र, राज्यातील वातावरण सध्या वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आलंय. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेला हल्ला आणि या हल्लानंतर दोन्ही पक्षांमध्ये पेटलेलं राजकारण. होय.. मनसे पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरीच्या गाडीवर हल्ला केला. एवढंच नाही तर या राड्यात एका मनसैनिकाचा जीवही गेला. पण हा हल्ला करण्यामागे नेमकं कारण काय? अमोल मिटकरी आणि मनसेमध्ये काय घडलं? आ

Read More

ठाकरेंनी आपल्या वाचाळविरांवर आवर घालावा : अमोल मिटकरी

कर्नाटकात भाजपचा पराभव केल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीत उत्साहाचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे मविआमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादीवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी सुषमा अंधारेंसह उद्धव ठाकरेंना इशारा दिलेला आहे. मिटकरी म्हणाले की, उद्धवजी मी तुमचा आदर करतो.पंरतू आपल्या पक्षातील वाचाळविरांना आवर घालावा. अन्यथा गल्लीतील टुकार "दादाहो "राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील तर आम्हालाही व्हिडीओ लावावे लागतील, असा इश

Read More

रामनवमी साजरी करण्याचे आदेश देऊन तथाकथित 'हिंदु जननायक' परदेशी पळाले!

संपुर्ण देशभरात रामनवमी उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. यातच आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात लोकांना रामनवमी उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले होते. मात्र आता रामनवमी उत्सवात खुद्द राज ठाकरे परदेशवारीला गेले आहेत. यावरूनच अमोल मिटकरी म्हणाले की, रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित "हिंदु जननायक" परदेश दौऱ्यावर पळाले.त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. तसेच या घटनेला "हंस चुगेगा दा

Read More

पवार खंबीर आहेत तोवर सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही! : अमोल मिटकरी

विधान परिषदेच्या निकालाच्या दुसर्‍याच दिवशी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय उलथापालथ पाहता शिवसेना आणि ठाकरे सरकार धोक्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसुध्दा राष्ट्रपती पदासंदर्भात असलेली बैठक अर्धवट सोडून मुंबईला रवाना झाले होते. अशातच "पवार खंबीर आहेत तोवर सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही!", असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. बुधवारी (दि. २२ जून) घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बैठकीनंतर ते पत्रकारांशी

Read More

आ. अमोल मिटकरी यांच्याविरोधात अंबरनाथला निदर्शने

आ. अमोल मिटकरी यांच्याविरोधात अंबरनाथला निदर्शने

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121