विहंग चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी आणि रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट यांच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्र. ५ मधील बालमित्रांसाठी `बच्चो की मस्ती की दिवाली' व दिवाळीच्या पूर्वसंध्येनिमित्ताने नागरिकांसाठी 'सुरमयी दिवाळीची पुर्वसंध्या' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Read More
विहंग चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी आणि रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट यांच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्र. ५ मधील बालमित्रांसाठी `बच्चो की मस्ती की दिवाली' व दिवाळीच्या पूर्वसंध्येनिमित्ताने नागरिकांसाठी `सुरमयी दिवाळीची पुर्वसंध्या' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बदलापूर शहरात सामाजिक वनीकरण मोहिमेंतर्गत चार टप्प्यांत रस्तोरस्ती होणार्या वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनामुळे बदलापूर शहर हरित शहर ठरणार आहे.