‘मेक इन इंडिया’ अभियानास यशस्वी करण्यासाठी लष्कराने नेहमीच साथ दिली असून संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होणे सहजशक्य आहे, असा विश्वास लष्करप्रमुखांनी व्यक्त केला आहे.
Read More