(Gadchiroli Unseasonal Rain) राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीपार गेलेला आहे. तर दुसरीकडे काही शहरांना अवकाळीचा फटका बसला आहे. अशातच आता गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात गारांसह अवकाळी पाऊस झाला आहे.
Read More
(CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील विकासप्रकल्पांची पाहणी आणि लोकार्पण केले. "मला या गोष्टीचा आनंद आहे की, माझ्या नववर्षाची सुरुवात आणि संपूर्ण दिवस गडचिरोलीत उपस्थित आहे.येत्या काळात गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळणार", असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी जहाल नक्षली ताराक्कासह ११ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी बससेवेचा शुभारंभ त्यांनी केला. याव
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात वावरणाऱ्या हत्तीच्या कळपात दोन पिल्लांची भर पडली आहे (gadchiroli elephant). बुधवारी दि. १७ एप्रिल रोजी या कळपातील माद्यांनी दोन पिल्लांना जन्म दिला आहे (gadchiroli elephant). त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यात वावरणाऱ्या हत्तींची संख्या २६ झाली आहे. (gadchiroli elephant)
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नोकरीची संधी तरुणांना उपलब्ध झाली आहे. राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांसाठी ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत रिक्त पदांची भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
पोर्ली वनपरिक्षेत्रातील घटना
आगामी नक्षल सप्ताहाच्या पृष्ठभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षलविरोधी अभियानास मिळालेले हे सर्वांत मोठे यश मानले जात आहे.
गडचिरोलीतील भूसुरुंग स्फोटाप्रकरणी होती आरोपी
नक्षलवादाची समस्या सोडविण्याचा मार्ग विकासाची प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करणे आणि कोणतीही दयामाया न दाखवता नक्षलवाद्यांना यमसदनी धाडणे, हाच आहे. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत हाच मार्ग अवलंबला आणि काटेकोरपणे अमलातही आणला.
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा ' संवाद से संपर्क ' अभियान 24 जुलै पासुन प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वातत नागपूर येथून सुरु करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नागपूर विभागात संवाद साधण्यात येत आहे. शुक्रवारी गडचिरोली जिल्हयात या अभियानाचे स्वागत करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना याप्रसंगी मार्गदर्शन केले.