जंगलसंवर्धनाचा ध्यास घेतलेले भिवंडी, देवराई येथील दिनेश मेघे. कोकणा समाजातील दिनेश हे वनहक्क, ‘पेसा’ कायद्याचे विशेष तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...
Read More
‘वन हक्क, वनपट्टे मिळालेच पाहिजेत,’ अशा घोषणा देत हाती फलक घेऊन ठाणे महापालिका क्षेत्रातील शेकडो वनवासी बांधव सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. वनवासींची जमीन लाटण्यासाठी बिल्डरांना पुढे करून येथे ‘क्लस्टर योजना’ राबवण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.