रंगमंचावर नृत्यकला साकारताना, तिच्यातील अंतरंगाचा वेध घेणारे कलावंत फार क्वचितच आढळून येतात. हेच अंतरंग जगासमोर मांडणार्या आणि लावणी साकारणार्या पवन तटकरे याच्याविषयी...
Read More
‘आम्ही भारताचे लोक’ या वाक्याने आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकाची सुरुवात होते. त्यामुळे परंपरा असो वा संविधान ‘लोक’ हा घटक पूर्वापार आपल्या देशात सर्वच दृष्टींनी केंद्रस्थानी आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वाधिक सांस्कृतिक विविधतेने संपन्न असलेल्या आपल्या देशात ‘लोक’ या घटकाचा विचार करताना फक्त ‘माणसं’ या संकुचित दृष्टिकोनातून विचार करून चालत नाही. या लोकांशी जोडलेल्या विविध संस्कृती, कला, परंपरा अशा सगळ्याच गोष्टींचा समग्र विचार करावा लागतो. मग त्यात लोककला ( Folk Artist of India ) आणि लोकसंस्कृत
लोककलेच्या ( Folk Art ) आणि लोककलाकारांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणारे प्रा. डॉ आनंद गिरी. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला हा आढावा...
“आधुनिक काळात मराठीचा वापर विविध माध्यमातून, विविध आघाड्यांवर कसा होतोय हे पाहताना त्यांच्या पुढील काळातील विकासाच्या दिशा कोणत्या असतील, यांचा वेध घेणे महत्त्वाचे ठरते,” असे प्रतिपादन ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’चे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले. आज मराठी भाषा गौरव दिन. यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मराठीचे भवितव्य, मराठीची राजकीय संस्कृती, साहित्य संस्कृती आणि तिचे बदलते प्रवाह यांसारख्या विविध मुद्द्यांवर मोरे यांनी दिलखुलास चर्चा केली. मराठी आणि साहित्याच्
फाटक्या संसाराला ठिगळांची जोड देत, त्यांनी लोककलेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. विशेषतः पिंगुळी लोककला त्यांनी देशभरात पोहोचवली. जाणून घेऊया सिंधुदुर्गातील गणपत मसगे यांच्याविषयी...
पहाटेच्या प्रहरी रामनामाचा महिमा लोककलेतून सादर करणारा वासुदेव आपण पाहिलाच असेल. लोकरंजनातून लोकशिक्षणाचा मंत्र जपत शतकांपुर्वी महाराष्ट्रात लोककलांची निर्मिती झाली. पण याचं महाराष्ट्रातील काही लोककलांचे अयोध्येशी राममंदिरांशी आणि रामकथेशी संबध आहेत. आजही गावखेड्यात दोन माणसं एकमेकांना भेटल्यावर 'राम राम' म्हणून अभिवादन करतात. त्यामुळे रामकथा ही मराठी जनमानसात आणि भावजीवनात खोलवर रुजलेली आहे. ज्याची पाळमुळं आजही लोककलांच्या माध्यामातून आपल्या समोर येतात. महाराष्ट्राच्या लोककलेचे वैभव मानल्या जाणाऱ्या शाहिर
लोकसाहित्य आणि लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रभाकर मांडे (८९) ह्यांचे नगर येथे दि.२१ डिसेंबर रोजी सांयकाळी निधन झाले. मागील काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयातून डॉ प्रभाकर मांडे यांनी पदवी प्राप्त केली. त्याच दरम्यान त्यांना डॉ आंबेडकरांचा सहवास लाभला होता.
लोककलेचे गाढे अभ्यासक आणि कलाकार डॉ. गणेश चंदनशिवे हे मुंबई विद्यापीठाच्या ‘लोककला अकादमी’चे प्रमुख आहेत. त्यांच्या कलाजीवनाचा घेतलेला मागोवा...
प्रदर्शनाच्या वाटेवर असणार्या ‘सोंग्या’ चित्रपटातून अभिनय व गायनासह, भारूड आणि निरूपणाचे लेखन करणार्या तसेच लोककलेसाठी झटणार्या शिवपाईक योगेश चिकटगावकर या अवलिया लोककलावंताचा जीवनप्रवास...
लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानानं चांगलं जीवन जगता यावं, यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची पत्राद्वारे मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ही माहिती अजित पवारांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
अखिल भारतीय महिला लोककला संमेलन मध्ये आज सेवा विवेक सामजिक संस्था आदिवासी महिलांसाठी जे कार्य करते त्याचा सन्मान करण्यात आला. रवींद्र नाट्य मंदिर येथे आज अखिल भारतीय महिला लोककला संमेलन ला सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध विविध क्षेत्रात महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
नवभारताच्या निर्मितीसाठी युवकांनी इतिहासाच्या बरोबरीने साहित्य, लोककला, वास्तुशिल्प यासारख्या आदि बाबींचा अभ्यासपूर्ण मागोवा घेण्याची गरज आहे, असे मत लेखक आणि इतिहासकार डॉ. विक्रम संपथ यांनी आज येथे व्यक्त केले. डॉ. संपथ यांच्या ब्रेव्हहार्टस ऑफ भारत व्हीग्नीटीज फ्रॉम इंडियन हिस्ट्री या पुस्तकाचे प्रकाशन चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक संचालक आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
अखंड हिंदूस्थानची लोकसंस्कृती लोककला यांचे दर्शन घडविणारा लोक मंथन हा भव्य महा महोत्सव आसाममधील गुवाहाटी येथे शंकर देव कलाक्षेत्रात आयोजित करण्यात आला होता दि. 22 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या कालावधीत आयोजित झालेल्या लोकसंस्कृतीच्या या महा कुंभात अनेक मान्यवर सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय, स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संस्कार भारती, आसामचा पर्यटन विभाग अशा विविध संस्था यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. प्रज्ञा प्रवाह या चळवळीच्या छत्राखाली आयोजित झालेल्या या तिसर्या लोक मंथनचा
भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या सहकार्याने आणि लोकायन शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था, मुंबई यांच्याद्वारे आयोजित लोककला आणि लोकसाहित्य या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच आभासी पद्धतीने संपन्न झाली.
ठाणे जिल्ह्यातील संपूर्णपणे लोककलेला वाहिलेल्या ‘यशराज कला मंच’ या एकमेव संस्थेचेसंस्थापक विवेक ताम्हनकर यांच्या कलाक्षेत्रातील प्रवासाविषयी आज जाणून घेऊया...
लोककलावंताच्या मागणीला यश !
काही दिवसांपूर्वी झाली होती कोरोनाची लागण
महाराष्ट्राला शेकडो वर्षांची लोकप्रबोधनाची आणि लोकरंजनाची परंपरा आहे. आणि आपल्या राज्याची ही ऐतिहासिक परंपरा लोककलांचा इतिहास, जडणघडण, लोककलांचे पूर्वीचे आणि आजचे स्वरूप यावर प्रकाश टाकणारी ‘लोककला रंग’ ही संवाद मालिका लवकरच प्रदर्शित होणार आहे. सदर मालिका सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या फेसबुक पेज व यू ट्यूब वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार आहे.
प्रतिभा, अभिरुची व परिश्रम घेणार्यांनाच संगीत क्षेत्रात यशाची उंच भरारी सहज घेता येते. अशाच एका संगीतातील जादूगार आशुतोष मालती विद्याधर वाघमारे या कलाकाराविषयी जाणून घेऊया.
हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओकचा देवाचा अवतार साकारणाऱ्या, चेहऱ्याला रंग फासलेल्या दशावतारी वेशातील पोस्टर सध्या खूप व्हायरल होत आहे. 'प्लॅटून वन फिल्म्स' या संस्थेची निर्मिती असलेल्या 'पिकासो' या मराठी चित्रपटाचा हा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.
भारताला लाखो वर्षांचा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. याच पार्श्वभूमीवर मॅरिएड आर्टस् आयोजित 'वारसा' ही लोककला स्पर्धा नुकतीच मुंबईतील ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडली. यावर्षीच्या 'वारसा २०१९' स्पर्धेचा विजेतेपदाचा मान 'पोवाडा' हा प्रकार सादर करणाऱ्या गोविंद मरशिवणीकर याला मिळाला.
‘लोककला’ म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात मी मधुबनी चित्रशैलीतील चित्र पाहिल्याचं आठवतं. १९७०च्या दशकात प्रसिद्ध असलेल्या ‘धर्मयुग’ साप्ताहिकात मधुबनी शैलीतील चित्र व लेख आल्याचं आठवतं. घरात वडिलांना चित्रकलेची आवड व ते चांगली चित्रं काढत असल्याने दिनानाथ दलाल व रघुवीर मुळगावकर यांनी मासिकांच्या मुखपृष्ठांवर काढलेल्या चित्रांचा बराच मोठा संग्रह घरी होता. बाकी ही आजूबाजूला मी जी चित्रं पाहत होते त्यापेक्षा हे मधुबनी शैलीतील चित्र खूप वेगळं तरीही छान आणि परिणामकारक असलेलं मला आजही स्वच्छ आठवते.
९९ व्या नाट्यसंमेलनाच्या तारखांची घोषणा मंगळवारी नागपूर येथे करण्यात आली. अनेक दिग्गज नाट्यकर्मींचा यावेळई विशेष सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नाट्यकर्मी , दिग्दर्शक आणि नुकताच पद्मश्री हा मानाचा पुरस्कार जाहीर झालेले वामन केंद्रे आणि नुकत्याच संपन्न झालेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार मिळवलेले लेखक अभिराम भडकमकर आणि लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे ह्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.