अलीकडच्या काळात मजबूत खाजगी वापरामुळे भारतीय आर्थिक विकासाला चालना मिळत असून, विकासाचे दोन नवे वाहक उदयास आले आहेत, असे अर्थ मंत्रालयाने आपल्या ताज्या मासिक आर्थिक आढाव्यात म्हटले आहे. या अहवालात म्हटले आहे की, स्थिर महसुली वाढीमुळे भारताची वित्तीय स्थिती भक्कम असून महागाई लक्ष्याच्या मर्यादेतच राहण्याची शक्यता आहे. याशिवाय भारताची आर्थिक स्थिती मजबूत असून चांगले महसूल उत्पन्न मिळवून मर्यादित महागाई दर कायम राहण्याची चिन्हे आहेत. तरी देशातील मॅक्रो फंडामेंटल भक्कम असले तरी अर्थव्यवस्थेतील जागतिक आव्हानं व
Read More