अर्थमंत्रालयाने नव्या आयकर प्रणालीत कुठलाही बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या कर प्रणालीत बदल होणार असल्याच्या पोस्ट सोशल मिडियावर फिरत असताना हे स्पष्टीकरण अर्थमंत्रालयाने दिले आहे. १ एप्रिल २०२४ पासून लागू असलेल्या कर प्रणालीत कुठलाही बदल झालेला नाही. केवळ ज्या व्यक्तींच्या कर प्रणालीत कराचे दर अत्यंत कमी होते केवळ त्यांच्यासाठी ही नवी प्रणाली असल्याचे स्पष्टीकरण आपल्या प्रसिद्धीपत्रात दिले गेले आहे.
Read More
अलीकडच्या काळात मजबूत खाजगी वापरामुळे भारतीय आर्थिक विकासाला चालना मिळत असून, विकासाचे दोन नवे वाहक उदयास आले आहेत, असे अर्थ मंत्रालयाने आपल्या ताज्या मासिक आर्थिक आढाव्यात म्हटले आहे. या अहवालात म्हटले आहे की, स्थिर महसुली वाढीमुळे भारताची वित्तीय स्थिती भक्कम असून महागाई लक्ष्याच्या मर्यादेतच राहण्याची शक्यता आहे. याशिवाय भारताची आर्थिक स्थिती मजबूत असून चांगले महसूल उत्पन्न मिळवून मर्यादित महागाई दर कायम राहण्याची चिन्हे आहेत. तरी देशातील मॅक्रो फंडामेंटल भक्कम असले तरी अर्थव्यवस्थेतील जागतिक आव्हानं व
कोरोना आणि ‘लॉकडाऊन’चा विविध स्तरावरील व्यवसाय-उद्योग, आर्थिक व्यवस्था आणि सूक्ष्म-मध्यम, लघुउद्योग म्हणजेच ‘एमएसएमई’ क्षेत्रावरही विपरीत परिणाम झाला आहे. तेव्हा, या उद्योगांसमोरील आव्हाने आणि उपाययोजना यांचा आढावा करणारा हा लेख...