दरवर्षी अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘स्नेहांजली पुरस्कार’ मराठी साहित्यविश्वातील एका लेखक व लेखिकेस दिला जातो. यंदाचे हे पुरस्काराचे २१वे वर्ष आहे. यावर्षीचा पुरस्कार, सुप्रसिद्ध लेखक सुमेध वडावाला (रिसबुड) यांना देण्यात येणार आहे. मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते, आज रविवार, दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी सभागृह, पुणे येथे हा सन्मान सोहळा संपन्न होईल. यानिमित्ताने सुप्रसिद्ध कथा व विज्ञान कथालेखक डी. व्ही. कुलकर्णी यां
Read More
कादंबरी, कथा, कविता अशा साहित्यप्रकारातून माणसांच्या भावविश्वाचा ठाव घेणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्याविषयी...
‘पुरुष हृदय कठीण कठीण किती बाई,’ असं महिला म्हणतात. पण, ही बिनकठीण हृदयाच्या पुरुषांची गोष्ट आहे. त्यातला एक चाळिशीतला लंगडा चार्ली. एका वाद्यवृंदामध्ये व्हायोलिन वाजवायचा. न्यूयॉर्कमध्ये आल्यावर त्याला हेलन दिसली. त्याने वाद्यवृंद सोडला आणि इथेच बिंगडन स्क्वेअरमधील तिच्या घरात मुक्काम ठोकला. मग ते सारे घर आणि शेजार वेळीअवेळी वाजणार्या व्हायोलिनच्या करुण सुरांनी भरून जाऊ लागला.
भारत सरकारच्या विज्ञान प्रसार उपक्रमा अंर्तगत घेतल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल सायन्स फिल्म ऑफ इंडिया या प्रतिष्ठीत स्पर्धेत मराठमोळ्या कस्तुरी कुलकर्णीने बाजी मारत तृतीय पुरस्कार मिळवला आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट मुख्य भूमिकेत असलेल्या 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या दिग्गज कलाकारांमध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे.
काही वेळापूर्वी सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती गिरिजा कीर यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या.
'द स्काय इस पिंक' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त असलेल्या फरहान अख्तरच्या 'तुफान' या चित्रपटातील डॅशिंग लूक आज प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात तो एका बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. या पोस्टरमधील त्याच्या या लूकवर प्रेक्षक फिदा झाले आहेत.
राकेश ओम प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'तुफान' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आज सुरुवात झाली. या चित्रपटात फरहान अख्तर एका बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. 'भाग मिल्खा भाग' नंतर पुन्हा एकदा त्याच्या फिटनेसकडे प्रेक्षकांचे लक्ष असणार आहे आणि तो एका खेळाडूची भूमिका साकारणार आहे.
परिश्रमपूर्वक शिक्षण देण्याचा वसा सांभाळला आहे नाशिकच्या शिक्षिका डॉ. आशाताई प्रभाकर कुलकर्णी यांनी.