नवी दिल्ली : ‘एक पेड माँ की नाम’ या उपक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयानाचे ( Guyana ) अध्यक्ष डॉ. इरफान अली यांचे मानले आभार मानले. गयानामधील भारतीय समुदायाने दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ मधे पुनरुच्चार केला.
Read More