“जवळपास दहा वर्षांपासून इस्लामबद्दल माझ्या मनात प्रश्न होते. काही वर्षांआधी मी मोहम्मद पैगंबराचे चरित्र वाचले. पण, जसजशी पुस्तकाची पाने पलटत गेले, तसतसा माझा इस्लाम सोडण्याचा इरादा पक्का झाला. कारण, त्या पुस्तकातील दास्यता आणि स्त्रियांविषयीच्या लिखाणातून मानवाधिकाराच्या चिंधड्या उडत असल्याचे मला समजले,” असे आयशा मर्केराऊज आपल्या इस्लामत्यागाचे कारण सांगते. अर्थात, ही कहाणी फक्त आयशा मर्केराऊजचीच नाही तर केरळमधील शेकडो-हजारो मुस्लिमांनी आपला धर्म सोडला आहे. त्यातूनच सध्या केरळमध्ये ‘एक्स मुस्लिम्स ऑफ केरल’
Read More