शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर त्यांच्यात वारंवार संघर्ष होत आहेत. मंगळवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी विरोध केला आहे.
Read More
एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा म्हणून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही मैदानात उतरले आहेत. एसटी कामगारांना आपण आजूबाजूच्या राज्यांपेक्षा अधिकची पगारवाढ दिली असल्याचे सांगत संप मागे घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
थकबाकीमुळे शेतकर्यांच्या कृषिपंपांसह राज्यभरातील ग्राहकांची वीजतोडणी करण्याच्या आपल्या निर्णयाला राज्य सरकारने अखेर स्थगिती दिली. वीजतोडणीच्या निर्णयाविरोधात विरोधक आक्रमक होताच, राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतल्याचे चित्र आहे.