( Hindu woman travelling in Avantika Express beaten up by religious fanatics) हातात रुद्राक्षाची, तुळशीची माळ आणि मनगटावर ‘छत्रपती’ नाव कोरलेले असल्याच्या रागातून मुंबईहून इंदोरकडे जाणार्या ‘अवंतिका एक्सप्रेस’मधून प्रवास करणार्या एका हिंदू महिलेला धर्मांधांनी बेदम मारहाण केली. शनिवार, दि. 3 मे रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
( Terrorist fanatics or the terrorism of fanatics ) पाकिस्तानसारखी राष्ट्रे असूच नयेत, असे आपल्याला कितीही वाटत असले, तरी जगरहाटीच्या ज्या पद्धती आहेत, त्यांचा फायदा हे लोक घेतात. जगातील सर्वच राष्ट्रांनी इस्लामी दहशतवादासमोर हात टेकले आहेत. ‘इस्लामी दहशतवादमुक्त भारत’ हे आपले स्वप्न नसून हक्क आहे व त्यासाठी भारताला कंबर कसावी लागेल.
मुंबई : बांगलादेशात इल्सामिक कट्टरपंथींकडून हिंदू अल्पसंख्याकांना ‘टार्गेट’ करत त्यांच्यावर हल्ले, अत्याचार करण्याचा प्रयत्न अद्यापही सुरूच आहे. इस्लाममध्ये मूर्तिपूजा-मंदिरे हराम म्हणून त्यांनी हिंदूंच्या या प्रतिकांवर हल्ले केले. बांगलादेशात एका अर्थाने युनूस सरकार येताच कट्टरपंथी इस्लामिक गटांनी देशातील शिक्षण ( Education ) क्षेत्रावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षण क्षेत्रात इस्लामिक कट्टरतावाद्यांची घुसखोरी हा अचानक घडलेला प्रकार नव्हे, तर शेख हसीना यांच्या राजवटीत इस्लामी गटांनी या क्ष
एक तर आमचे मुकाट्याने समर्थन करा, आम्ही जे करू त्याला पाठिंबा द्या, अन्यथा जीवघेणे हल्ले, दगडफेकीला तयार राहा, अशीच शिवसेना-शिवसैनिकांची भूमिका. अफगाणिस्तानातील तालिबान वा सीरीया वगैरेतील ‘इसिस’ याहून निराळे काय करते? त्यांचा विचार एकसाचीच असतो, तसाच झापडबंद जिहादी विचार शिवसेना व शिवसैनिकही करताहेत, ते उद्धव ठाकरेंच्या प्रोत्साहनानेच.
धर्मांध मुस्लीम हिंसेला तयार होता, त्याची तयारी त्याने आधीपासूनच करुन ठेवली होती, त्यासाठी आपापल्या घरांत मोठ्या प्रमाणावर दगड साठवून ठेवले होते. फक्त श्रीराम नवमीची शोभायात्रा समोर येण्याचा अवकाश होता अन् शोभायात्रा येताच आपल्या भावना दुखावतील व आपण दगडफेक करू, असे ठिकठिकाणच्या धर्मांध मुस्लिमांनी आधीच ठरवले होते.