Mahakumbh 2025 नवी दिल्लीच्या मेट्रो स्थानकाजवळ शनिवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने चेंगराचेंगरीमध्ये १९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत. दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची पुष्टी केली आहे.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (०९ सप्टेंबर, २०२३) त्यांचा ७३वा वाढदिवस साजरा करत आहेत.वाढदिवसानिमित्त द्वारका सेक्टर २१ मेट्रो स्टेशनपासून नवीन द्वारका सेक्टर २५ मेट्रो स्टेशनपर्यंत विमानतळ एक्सप्रेस लाइनच्या विस्ताराचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मेट्रोने प्रवास केला.
राजधानी दिल्लीत सध्या जी-२० परिषदेची तयारी सुरू आहे. या बैठकीला २० देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे. त्यातच आता काही खलिस्तानी कट्टरपंथीयांनी दिल्लीतील पाच मेट्रो स्टेशनवर खलिस्तान समर्थकांकडून घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.
तप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्य जनतेत सहज मिसळतात. याचाचं प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्ली विश्वविद्यालयाच्या शताब्दी समारंभाच्या कार्यक्रमाला जात होते. यासाठी त्यांनी दिल्ली मेट्रोने प्रवास केला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दिल्ली मेट्रोच्या मेजेन्टा लाईन जनकपुरी पश्चिम - बोटॅनिकल गार्डनवर भारताच्या पहिल्या चालकरहीत मेट्रो ऑपरेटिंग सेवेचे उद्घाटन केले आहे. दिल्ली मेट्रोच्या म्हणण्यानुसार, या नव्या पिढीच्या गाड्या चालविण्यामुळे दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (डीएमआरसी) जगातील अशा सात टक्के मेट्रो नेटवर्कच्या विशेष गटात समाविष्ट होणार आहे ज्या चालकरहित परिचालन सेवा पुरवत आहेत. मेट्रो सेवेसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'एअरपोर्ट एक्स्प्रेस लाईन'वर 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' सेवेचे दे