Amit Shah तामिळनाडूमधील द्रमुक सरकारचे कुशासन आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी भाजप आणि अद्रमुक एकत्र आले असून अतिशय भक्कम युती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी चेन्नई येथे केले आहे.
Read More
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा ‘टीझर’ प्रकाशित झाल्यापासून केरळमधील सत्तारूढ मार्क्सवादी आणि विरोधात असलेला काँग्रेस पक्ष यांच्या अस्वस्थता पसरली असून, या चित्रपटाविरूद्ध कारवाई करण्यासाठी या पक्षांनी हातमिळवणी केली आहे. या चित्रपटावर बहिष्कार टाकला जावा, या प्रयत्नात मार्क्सवादी आणि काँग्रेस आहेत. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट शुक्रवार, दि. ५ मे रोजी सर्वत्र झळकणार आहे. त्यापूर्वीच या चित्रपटाविरूद्ध ‘फिल्डिंग’ लावण्यास केरळमधील सत्ताधार्यांनी प्रारंभ केला आहे. या चित्रपटाविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा वि
तामिळनाडूमधील द्रमुक सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनांवर बंदी घालून आपली राजवट किती जुलुमी आहे हे जगाला दाखवून दिले होते. पथसंचलनांवर घातलेली बंदी कायम ठेवण्यासाठी अगदी सर्वोच्च न्यायालयात लढावे लागले तरी तशी तयारी त्या सरकारने केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने संघाच्या पथसंचलनांना अनुमती देऊन तामिळनाडूमधील द्रमुकच्या सरकारला सणसणीत चपराक लगावली आहे. द्रमुक सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष आणि अन्य हिंदू संघटना यांच्याबाबत नेहमीच आकसाने वागत आले आहे. पथसंचलन काढण्यावर घातलेल