( digital tracking of drug-related criminals Chief Minister Devendra Fadnavis ) अमली पदार्थ पुरवठादारांचे जाळे मुळासकट उपटण्यासाठी गुन्हेगारांचे 'डिजिटल ट्रॅकिंग' करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. १८ मार्च रोजी केले. बाल गुन्हेगारांबाबत धोरण बदलाचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
Read More
देशातील बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊन पळालेले उद्योगपती नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि संजय भंडारी यांना वापस आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योगपतींना भारतात आणण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग, अंमलबजावणी संचालनालय आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांचे उच्चस्तरीय पथक ब्रिटनला जाणार आहे.
उत्तर प्रदेशमधील एक कुख्यात गुन्हेगार पोलीस चकमकीत ठार होतो आणि देशभरातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. संघटित गुन्हेगारीचे राज्य अशी ज्या उत्तर प्रदेशची पूर्वी ओळख होती, ती आज पुसली गेली असून, विकासाचा रोज नवा अध्याय तिथे लिहिला जात आहे. हे योगी आदित्यनाथ यांचेच यश म्हणावे लागेल.
अगदी जगातल्या कुठल्याही जटील गुन्ह्यांचा तपास शेवटी मुंबई पोलिसांवरच अवलंबून असावा; इतकी हमी दिली जाऊ लागली. पण, सर्वोच्च न्यायालयानेच त्यावर विश्वास ठेवायला नकार देऊन तपासकाम अखेरीस सीबीआयकडे सोपवले. मग या निमित्ताने मुंबईच्या पोलिसांचा जुना महान गौरवपूर्ण वारसा नेमका काय आहे, ते लोकांना समजावून सांगणे भाग आहे.
राष्ट्रीय मानवधिकार आयोगानेही दोषींची याचिका फेटाळली
निर्भायाच्या गुन्हेगाराची न्यायालयाला विनंती
गुन्हेगारांना उमेदवारी देण्याची कारणे वेबसाईटवर टाकण्याचे निर्देशदेखील सर्व राजकीय पक्षांना देण्यात आले आहे
'सीसीटीएनएस' आणि 'नॅशनल इंटलिजन्स नेटवर्क' या दोन्ही नेटवर्कबेस्ड सिस्टीम आता जोडल्या जात आहेत. चेहऱ्यावरून गुन्हेगार ओळखण्याची 'फेशियल रेकग्निशन सिस्टीम'वर संशोधन कऱणारे भारत सरकार हे जगातील पहिलेच आहे. ही सिस्टीम कशी असेल, तिचा वापर कसा करता येईल आणि त्याच्यामुळे देशाचा काय फायदा होईल, या सर्व प्रश्नांचा विचार आपण या लेखातून करणार आहोत.
मार्क्स आणि लेनिनच्या विचारांवर चालणार्या संस्थांशी संबंध असणारेही कायद्याने शिक्षेचे मानकरी होतील. या सर्व कायद्यांमध्ये इंडोनेशियाला पोखरणार्या भ्रष्टाचाराला संपविण्याचा मुद्दा मात्र तसा उल्लेखित नव्हता, तर इंडोनेशियाच्या या होऊ घातलेल्या कायद्यांवरून रणकंदन माजले. अवघी तरुणाई रस्त्यावर उतरली.
वहारांचे डिजिटायझेशन मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे वाढण्याची शक्यता आहे. या आव्हानाला सामोरे जाण्याच्या सज्जतेमुळे महाराष्ट्र पोलिस सायबर पोलिसिंगच्या दृष्टीने देशात अव्वल ठरणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.