Dr. Manisha Anaskar Bankar आधुनिक जीवनशैली आधारित आजारांवर आयुर्वेद चिकित्साआधारे उपचार करत, महिलांना निरोगी आरोग्याचा कानमंत्र देणार्या डॉ. मनीषा अनासकर बनकर यांच्याविषयी...
Read More
USAID हैदराबादमध्ये भारतातील पहिले ट्रान्सजेंडर मित्रा नावाच्या क्लिनिकला कायमचे कुलूप लावण्यात आले आहे. अमेरिक सरकारने USAID द्वारे निधी दिला जातो. हा निधी काँग्रेस देशातील निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरत होती. तसेच भारत जोडो आंदोलनासाठी वापरले गेल्याचा दावा अनेकदा करण्यात येतो. अशातच आता मित्रा क्लिनिकला कायमस्वरूपी कुलूप लावण्यात आले. कारण या संबंधित क्लिनिकला USAID ने अर्थिक निधीतून चालवले जात होते.
पंढरपुरातील इयत्ता दहावी शिक्षण घेतलेल्या दत्तात्रेय सदाशिव पवार या व्यक्तीने दवाखाना उभारला. त्यानंतर त्यांनी दवाखान्याच्या माध्यमातूनन ७०-८० रुग्णांवर उपचार करण्यास सुरूवात केली होती. हडांचे विकार आणि मधुमेहसारख्या आजारावर उपचार करायचा. वैद्यकीय शिक्षण नाही. कोणतेही प्रमाणपत्र नसतानाही दत्तात्रेय यांनी नसता उपद्रव केला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
मुंबईकरांना मोफत आणि घराजवळ आरोग्य सुविधा देणाऱ्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची’ संख्या २३९ झाली असून, या दवाखान्यांतून आतापर्यंत तब्बल ५७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे प्रस्तावित केलेल्या २५० दवाखान्यांपैकी २३९ दवाखाने कार्यान्वित असून उर्वरित ११ दवाखाने देखील गरजेनुसार लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
रोगनिदानविषयक चाचण्या आणि सामग्रीच्या (आयव्हीडी) निर्मितीतील लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज लिमिटेडने भारत सरकारच्या उन्नत भारत अभियान या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या सहकार्याने, आयआयटी दिल्लीच्या 'फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर'च्या (एफआयटीटी) पुढाकाराने, ग्रामीण भारतातील आरोग्य सेवा सुकरतेत क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण ठरलेल्या ई स्मार्ट क्लिनिक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. एम्स राजकोट येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची महत्त्वाकांक्षी योजना मोहल्ला क्लिनिकमध्ये मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या तपासणीत मोहल्ला क्लिनिकमध्ये केलेल्या हजारो चाचण्या बनावट असल्याचे आढळून आले आहे. या आधारे सरकारकडून मोठी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
मुंबईत १६० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरू करण्यात आले. सात लाखांहून अधिक रुग्णांना याचा लाभ घेतला. ३१ मार्च पर्यंत एकूण २०० दवाखाने मुंबईत तयार होतील. तसेच राज्यभरात एकूण पाचशे ठिकाणी दवाखाने सुरू केले जाणार आहेत. आरोग्य विभागातर्फे माता सुरक्षित तर कुटूंब सुरक्षित अभियान सुरू करण्यात आले. तसेच राज्यात ४ कोटी ५० लाख माताभगिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच जागरुक पालक अभियानातून सुरुवात झा
‘COVAXIN’ पाठोपाठ झायडस कॅडीलाला देखील मानवी चाचणीसाठी परवानगी
पालिका आयुक्तांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगलाही गैरहजेरी
झोपडपट्टी परिसरात आरोग्य जनजागृती शिबिरे
दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. हा डॉक्टर ईशान्य दिल्लीतील बाबरपूर भागातील असल्याचे सांगितले जात आहे.
डोंबिवली स्थानकात एका गर्भवतीची सुखरूप प्रसुती करण्यात आली आहे. प्रसुतीकळांनी त्रस्त महिलेला बुधवारी सकाळी कामा रुग्णालयात नेले जात होते.