जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार, ८ एप्रिल रोजी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Read More
प्रवाशांमध्ये एसी लोकल गाड्यांची वाढती लोकप्रियता आणि वाढती मागणी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने आज बुधवार, २७ नोव्हेंबरपासून मुंबई उपनगरीय मार्गांवर एसी लोकल सेवेची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार या मार्गावर १३ नवीन एसी सेवा सुरू केल्याने, एसी सेवांची एकूण संख्या आता आठवड्याच्या दिवशी ९६ वरून १०९ आणि शनिवार आणि रविवार ५२ वरून ६५ होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
Mumbai Railway Stations : आपण मुंबईत दररोज प्रवास करताना रेल्वे स्थानकं पाहतो, या स्थानकांची नावं ऐकतो. पण या स्थानकांना हीच नावं का देण्यात याचा आपण कधी विचार केलाय का? मुंबईतील स्थानकांच्या नावांचा इतिहास आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया या व्हिडिओतून.
ए विभागात चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली. या जलवाहिनीची शनिवार, दि.११ मे रोजी आठ तासांच्या कालावधीत दुरुस्ती करण्यात येणार आहे.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी(एसएनडीटी) महिला विद्यापीठाचा ७३वा वार्षिक दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृह (पाटकर हॉल), चर्चगेट, मुंबई येथे साजरा झाला. या ७३ व्या वार्षिक दीक्षांत समारंभामध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये विविध अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्येल्या विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या. या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी भूषविले.
अंधेरी रेल्वे स्थानक येथे गोपाळकृष्ण गोखले पूलाच्या गर्डर स्थापित करण्याच्या कामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १२. ४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत (दि. २ डिसेंबरच्या मध्यरात्री) रेल्वे भागात गर्डर स्थापित करण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
"जानो अपना देश" प्रकल्पाचा शुभारंभ दिनांक ३ ऑक्टोबर रोजी एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई चर्चगेट कॅम्पस येथे पार पडला. या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतीय पर्यटनाद्वारे कला, संस्कृती, वारसा, परंपरा, वैज्ञानिक योगदान यांना प्रोत्साहन देणे आहे.
चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. ज्याने या तरुणीची हत्या केली. त्याचा मृतदेहही रेल्वेरुळावर आढळला आहे. यावर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी या वसतिगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुलींच्या संरक्षणासाठी कडक नियमावली होणार असल्याचे सांगितले. विद्यार्थीनींनी त्यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. आरोपीचं वागणं बरोबर नव्हतं. त्याची नजरही चांगली नव्हती, असं या विद्यार्थींनीनी म्हटल्याचं चित्रा वाघ य
मागील भागात मुंबईतील काही गृहनिर्माण प्रकल्पांचा आपण आढावा घेतला होता. आज मुंबईच्या विकासाला गतिमान करणार्या अशाच दोन प्रकल्पांची आपण सविस्तर माहिती करुन घेऊया.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेली ७२ वर्ष देशभरात सुसंस्कृत व देशभक्त विद्यार्थ्यांची फळी उभारण्याचे काम अविरत करत आहे.शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थी प्रतिनिधी, प्राध्यापक, विविध जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थिती मध्ये अभाविप प्रत्येक वर्षी प्रदेश अधिवेशन आयोजित करत असते. त्याच अनुषंगाने या वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोंकण प्रांत अधिवेशन स्व.मा.गो.वैद्य परिसर, एस.नी.डी.टी महिला विद्यापीठ,चर्चगेट येथे ३१ जानेवारी २०२० रोजी मोठ्या उत्साहात, कोव्हिड-१९ च्या सर्व नियमांचे पालन
फोर्ट परिसरामध्ये भानुशाली इमारत कोसळून १८ रहिवासी मोठ्या ढिगाऱ्याखाली अडकले
फोर्टमध्ये भानुशाली इमारत कोसळली
चर्चगेट स्थानकानजीक होर्डिंग अंगावर कोसळल्याने जखमी झालेल्या ६२ वर्षीय पादचाऱ्याचा उपचाऱादरम्यान मृत्यू झाला आहे.
इतिहासाची पाने चाळली तर प्रभादेवीच्या नामस्मरणाचे स्थानक अस्तित्वात आले म्हणून मनात अभिमान, आनंद अशा संमिश्र भावना दाटून येतात.