जगाची महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणार्या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी एक दशकानंतर ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मध्ये नुकतेच मोठे फेरबदल केले. आधुनिक युद्धातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे चीनकडून सांगण्यात आले. जिनपिंग यांनी सैन्यात केलेल्या फेरबदलाचा उद्देश हा युद्धसज्जता की आणखी काही?
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात आज ऐतिहासिक भेट घेतली जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या चीनच्या दौऱ्याचा आजचा दुसरा असून आज त्यांनी शी जिनपिंग यांची भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून चीनच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. आज नवी दिल्ली येथील विमानतळावरून संध्याकाळी ते या दौऱ्यासाठी निघणार आहे.