०१०च्या नागरी सेवा बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) अधिकारी विनीत अभिषेक यांनी मंगळवार, दि. १० जून रोजी पश्चिम रेल्वेचे नवीन मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. व्यवस्थापन विषयात पदवीधर असणाऱ्या विनीत यांच्याकडे शहर नियोजन आणि वाहतुक विषयक १९वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. यासोबतच, मुंबई सेंट्रल विभाग, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक पदाच्या कार्यकाळात त्यांनी तिकीट तपासणी आणि भाडे नसलेल्या महसूलाच्या क्षेत्रात अनेक उपक्रमांचे नेतृत्व केले. यामुळे विभागाला इतिहासात प
Read More
मुंबई : मुंबई उपनगरीय विभागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने अकरा अतिरिक्त १२ डब्यांच्या नॉन-एसी लोकल ट्रेन सेवांचा प्रायोगिक तत्त्वावर विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त सेवा ५ एप्रिल २०२३ पासून सुरु होतील. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या अतिरिक्त सेवांमुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण सेवांची संख्या १३८३ वरून १३९४ होणार आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या जलद सेवा बोरीवली आणि वांद्रे येथे प्रायोगिक तत्त्वावर थांबणा