साताऱ्यातील दरे गावाजवळ खोल विहिरीतून एका मादी चौसिंघ्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सातारा वन विभाग आणि 'रेस्क्यू' पुणे यांनी ९० मिनटात या चौसिंघ्याची सुटका केली. वैद्यकीय तपासणी नंतर तिला जवळच्याच जंगलात सोडण्यात आले.
Read More