देशातील माओवादावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपलं लक्ष्य केंद्रित केलं आहे. सध्याच्या माओवाद्यांविरोधातील अभियानावर ते नाराज आहेत. माओवाद्यांची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी नवी योजना त्यांनी आखली आहे. यासाठी त्यांनी माओवाद्यांचे अड्डे संपवू शकत नसलेल्या सुरक्षा दलांची माहिती मागविली आहे. गृहमंत्र्यांच्या आढावा बैठकीत केंद्रीय पॅरामिलिटरी फोर्स, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि पाच राज्यांतील सरकारी अधिकार्यांचा समावेश होता. बिहार, झारखंड आणि महाराष्ट्रात येत्या उन्हाळ्यापर्यंत माओवाद्यांच्या बालेकिल्
Read More